पद्मावत वाद

पद्मावतच्या रिलीजच्या काही तासांपूर्वी भंसाळींना जोरदार झटका

देशभरात वादग्रस्थ ठरलेल्या पद्मावत सिनेमाबाबत एक धक्कादायक बातमी आहे. करणी सेनेने केलेल्या निकराच्या विरोधामुळे देशातील चार प्रमुख राज्यांमध्ये पद्मावत प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jan 24, 2018, 07:39 PM IST

पद्मावत प्रदर्शीत होऊ देणार नाही: करणी सेना

पद्मावत चित्रपटाच्या वादाचे पडसाद संपूर्ण देशात उमटले आहेत. पद्मावत प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा पुनरूच्चार करणी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी केला आहे.

Jan 24, 2018, 05:44 PM IST

पद्मावत वाद: धुळ्यात एसटी बसवर दगडफेक

  पद्मावत चित्रपटाविरोधात धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरात भडकला उडालाय. शिरपूरजवळच्या आमोदे गावात एसटीवर दगडफेक करुन एसटी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Jan 24, 2018, 04:53 PM IST

पद्मावत वाद : राज्यभरात करणी सेनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड

‘पद्मावत’ सिनेमाच्या विरोधात करणी सेनेने देशभरात आक्रमक आंदोलन सुरू केलं आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने सुरू केली असून त्यांची धरपकड पोलिसांकडून केली जात आहे. 

Jan 24, 2018, 03:12 PM IST

पद्मावत वाद : राज ठाकरेंना काळं फासणार - करणी सेना

करणी सेनेचा ‘पद्मावत’ला विरोध कायम असून मनसे ‘पद्मावत’ला संरक्षण देणार आहे. त्यामुळे आता करणी सेना आणि मनसे आमनेसामने भिडण्याची शक्यता आहे.

Jan 24, 2018, 01:56 PM IST

‘पद्मावत’ विरोधात नदीच्या पात्रात २४ तासापासून जल आंदोलन

‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील जुने कोळदे येथे राजपूत समाजाच्या युवकांनी तापी नदीच्या पात्रात गेल्या २४ तासापासून जल आंदोलन सुरु केलं आहे. 

Jan 24, 2018, 11:01 AM IST

पद्मावत वाद : २ बसला लावली आग, अनेक जागी तोडफोड

सुप्रीम कोर्ट आणि सेंसर बोर्डाने फिल्म रिलीजला हिरवा कंदिल दिल्यानंतर आता पुन्हा पद्मावत सिनेमाचा वाद पेटायला लागला आहे.

Jan 21, 2018, 12:21 PM IST