पब्लिक बायसिकल

पुणे महापालिकेची पब्लिक बायसिकल शेअरिंग योजना वादाच्या भोवऱ्यात

  पुणे महापालिकेची पब्लिक बायसिकल शेअरिंग योजना वादात आली आहे. सायकल पुरवणाऱ्या कंपन्यांना पाच वर्षात साडे तीनशे कोटी रुपयांची कमाई होणार आहे. महापालिकेला मात्र एक रुपयाही मिळणार नाही.

Dec 23, 2017, 02:01 PM IST