परभणी आजच्या बातम्या

उपकारांची परतफेड कर, तु माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार, परभणी हादरले

Parbhani Crime News: परभणी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सासऱ्यानेच सुनेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

May 20, 2024, 02:12 PM IST

महावितरणाचा भोंगळ कारभार चिमुकलीच्या जीवावर; 3 वर्षांच्या मुलीचा तडफडून मृत्यू

Parbhani News Today: महावितरणच्या सावळा गोंधळ एका चिमुकलीच्या जीवावर उठला आहे. ग्रामस्थानी या प्रकरणी महावितरणवर गंभीर आरोप केले आहेत.

Feb 21, 2024, 12:17 PM IST

पळून लग्न केल्यानंतर पुन्हा आई-वडिलांकडे राहायला लागली, पतीने भर रस्त्यावर केली हत्या

Parbhani Crime News Today: परभणी जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थिनींवर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. गंभीर जखमी झालेल्या या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Jan 18, 2024, 12:52 PM IST

स्कॉर्पिओची दुचाकीला धडक, भीषण अपघातात दोन्ही वाहनांनी घेतला पेट, पोलीस उपनिरीक्षक जागीच ठार

Parbhani Accident News: परभणीत एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एका पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. 

 

Jan 15, 2024, 06:43 AM IST