परवानगी

'कल्याण, डोंबिवलीत बांधकामांना परवानगी नको'

'कल्याण, डोंबिवलीत बांधकामांना परवानगी नको'

Apr 13, 2015, 07:20 PM IST

टीम इंडिया : खेळाडूंना पत्नी, गर्लफ्रेन्डसोबत राहण्याची परवानगी

बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंना आपल्या पत्नीला किंवा गर्लफ्रेन्ड सोबत राहण्याची परवानगी दिली आहे. वर्ल्डकप दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंना यापूर्वी ही परवानगी देण्यात आली नव्हती. टीम इंडिया मेलबर्नला पोहोचली आहे, क्वार्टर फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना बांगला देशशी होणार आहे.

Mar 16, 2015, 08:36 PM IST

'नाईटलाईफ' सुरू करताना सुरक्षेचं काय? कोर्टाचा सवाल

मुंबईत नाईटलाईफ सुरू करण्याच्या हालचाली सुरू असताना, हायकोर्टानं याबाबत कडक ताशेरे ओढलेत.

Mar 14, 2015, 10:03 AM IST

नवीन उद्योजकांसाठी अर्थमंत्र्यांनी दिली खुशखबर...

आता, तुम्हाला तुमचा स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असल्यास परवानग्या मिळवण्याचा धसका घेऊ नका...

Feb 28, 2015, 01:54 PM IST

ओवैसींच्या नागपूर सभेला अधिकृत परवानगी

ओवैसींच्या नागपूर सभेला अधिकृत परवानगी 

Feb 26, 2015, 09:28 PM IST

भुजबळ कुटुंबीयांची गोची; होणार खुली चौकशी!

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि इतर भुजबळ कुटुंबीयांच्या मालमत्तेच्या खुल्या चौकशीचे मार्ग आता मोकळे झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी परवानगी एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला) दिलीय. 

Feb 24, 2015, 01:34 PM IST

अकबरुद्दीन ओवैसींच्या जाहीर सभेला परवानगी नाही

एआयएम नेते, आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांच्या  सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. मुंबईतील शनिवारी होणार्‍या जाहीर सभेला पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. 

Feb 7, 2015, 06:09 PM IST

अधिग्रहणासाठी आता ५० टक्के शेतकऱ्यांची परवानगी आवश्यक

यूपीए सरकार असतांना २०१३ मध्ये बदलण्यात आलेल्या भूमी अधिग्रहण कायद्यातील काही अटी दूर करण्यासाठी अध्यादेश काढण्यात आला आहे, या अध्यादेशाला केंद्रीय कॅबिनेटनं आज मंजुरी दिली.

Dec 29, 2014, 10:24 PM IST

मुंबई मेट्रो 2, मेट्रो 5 ला राज्य सरकारची परवानगी

मुंबई मेट्रो 2, मेट्रो 5 ला राज्य सरकारची परवानगी

Nov 20, 2014, 08:32 PM IST

मुंबई मेट्रो 2, मेट्रो 5 ला राज्य सरकारची परवानगी

 मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मेट्रो 2 आणि मेट्रो 5 या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांकडून मंजूरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी याबाबतची माहिती दिली.

Nov 20, 2014, 06:00 PM IST

`दुसऱ्या विवाहासाठी पत्नीची मंजुरी गरजेची नाही`

धार्मिक मुद्यांवर सरकारसमोर कायदेशीर मतं मांडणाऱ्या पाकिस्तानच्या एका संविधानिक संस्थेच्या म्हणण्याप्रमाणे, कोणत्याही पुरुषाला दुसरा विवाह करण्यासाठी सध्याच्या पत्नीच्या परवानगीची आवश्यकता नाही.

Mar 12, 2014, 01:12 PM IST