पवना धरण परिसराला नव्या नवरीचा साज! हिरवाईने निसर्ग फुलला
Mawal Pawna Dam : पवना धरण परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पवना धरणाच्या पाणी पातळीत एका दिवसात विक्रमी वाढ झाली आहे. यामुळे इथल्या परिसरात सर्वत्र हिरवळ पसरली आहे.
Jul 14, 2024, 11:42 PM ISTसंततधार पावसामुळे पवना धरणातून पाण्याचा विसर्ग
नदीकाटच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Aug 20, 2018, 10:55 AM ISTपवना धरणात दोन युवक बुडाले, एकाचा मृतदेह सापडला
पवना धरणावर फिरण्यासाठी आलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय.
Jan 7, 2018, 07:16 PM ISTपुणे | पवना धरणात दोन युवक बुडाले, एकाचा मृतदेह सापडला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 7, 2018, 06:44 PM ISTपिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाचे ६ दरवाजे उघडले
शनिवारपासून लोणावळा शहर आणि पवनानगर परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणा-या पवना धरणातून पाच हजार ९७० क्यूसेक पाणी पवना नदीमध्ये सोडण्यात येत आहे.
Aug 27, 2017, 01:21 PM ISTशेतकऱ्यांनी बंद केलं पवना धरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 10:59 PM ISTशेतकऱ्यांनी बंद केलं पवना धरण
पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरणातील पाणी शेतकऱ्यांनी बंद केले.
Jun 5, 2017, 08:38 PM ISTपवना धरणात बुडून दोन युवकांचा मृत्यू
लोणावळ्याजवळील पवना धरणात बुडून दोन युवकांचा मृत्यू झालाय. पोहण्यासाठी पाण्यात उतरलेले असताना दोघांचा ही दुर्घटना घडली.
May 9, 2017, 04:36 PM ISTपवना धरण ही धोक्याच्या पातळीवर
Jul 31, 2014, 01:05 PM ISTपवना जलाशयात ४०-५० कासवांचा मृत्यू
पुण्यात पवना धरण जलाशयामध्ये तब्बल 40 ते 50 कासवांचा एकाच वेळी मृत्यू झालाय. ही घटना घडूनही संबंधित खात्याचा एकही अधिकारी चार दिवस घटनास्थळी फिरकला नाही.
Jul 27, 2012, 05:56 PM IST