पाऊस

पाहा नेमका कधी येणार पाऊस?

अवघ्या देशातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. पावसाचा मागमूस कुठेच दिसत नाहीय, ये बाबा दोन दिवसांनी का येत नाही, अशी आशा शेतकरी ठेऊन आहेत. कारण दोन-तीन दिवसात पाऊस आला नाही, तर कोवळं पिक कोमेजून जाणार आहे, आणि पाऊस आल्यावर नव्याने पेरणी करावी लागणार आहे.

Jul 5, 2015, 06:58 PM IST

दुर्दैवी घटना: मुंबईतील २ तरूण भुशी डॅममध्ये बुडाले

लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी डॅम इथं गेलेले दोन तरूण पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Jul 5, 2015, 05:05 PM IST

कमरेवरचे हात सोड, भिजव माझे शेत तू...!

कमरेवरचे हात सोड, भिजव माझे शेत तू...!

Jul 3, 2015, 10:24 PM IST

राज्यात पावसाची विश्रांती! शेतकरी चिंतेत

राज्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे, मागील आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस झालेला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

Jun 29, 2015, 10:26 PM IST

जुलै, ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानाशास्त्र विभागाने वर्तवला आहे. नैऋत्य मोसमी पावसाने जून महिन्यात जवळपास सरासरी गाठल्यानंतर आता जुलै आणि ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.

Jun 28, 2015, 11:36 PM IST

कोल्हापुरात पाच दिवसांपासून पावसाची संततधार कायम

कोल्हापुरात पाच दिवसांपासून पावसाची संततधार कायम

Jun 25, 2015, 03:21 PM IST

मुंबईत का झालीय झाडं कोसळण्याच्या घटनांत वाढ?

मुंबईत का झालीय झाडं कोसळण्याच्या घटनांत वाढ?

Jun 25, 2015, 11:03 AM IST