मध्य रेल्वेचा खोळंबा सुटला, वाहतूक हळूहळू पूर्वपदावर
संध्याकाळी ५ वाजता समुद्रात ३.७६ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळं समुद्रात पोहण्यास जाऊ नका, असं आवाहन 'झी मीडिया' करतंय.
Jun 23, 2015, 08:29 AM ISTजोरदारपावसामुळे इगतपुरीशी अनेक गावांचा संपर्क तुटला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 22, 2015, 09:07 PM ISTमुंबईत विश्रांती, पुणे, नाशिक, विदर्भाकडे पावसाचा मोर्चा
राज्यातल्या जवळपास सर्व भागात आता पावसाला सुरूवात झालीय. मुंबईत गेले तीन दिवस कोसळणा-या पावसाने आज थोडी विश्रांती घेतली. पावसाने आता आपला मोर्चा नाशिक पुणे नागपूर या शहरांकडेही वळवलाय. काल पहाटेपासून पुण्यात कोसळत असलेल्या पावसाने जूनची सरासरी ओलांडलीय. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने 14 गावांची संपर्क तुटलाय. तर संपूर्ण विदर्भासह नागपूरमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावलीय. पावसाने शहरात एक बळी घेतलाय.
Jun 22, 2015, 09:06 PM ISTआज 'दरड'वार! मुसळधार पावसामुळे गावांचा संपर्क तुटला
Jun 22, 2015, 03:54 PM ISTपर्यटकांसाठी आनंदाची बातमी, भुशी डॅम ओव्हरफ्लो!
यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्याच्या अखेरीलाच लोणावळ्याचा भुशी डॅम भरून वाहू लागलाय. मान्सून पिकनिकसाठी पर्यटकांची अत्यंत आवडती जागा म्हणून भुशी डॅमचा लौकिक आहे.
Jun 22, 2015, 12:52 PM ISTचौदा गावांचा घोटी शहराशी कालरात्री पासून संपर्क तुटला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 22, 2015, 12:30 PM ISTकर्जतमध्ये भिंत कोसळून ५ जणांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 22, 2015, 12:28 PM ISTटेमकरवाडीत तीन घरांवर दरड कोसळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 22, 2015, 12:24 PM ISTखंडाळा बोगद्याजवळ एक्स्प्रेस वेवर दरड कोसळली, वाहतूक ठप्प
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झालीय. खंडाळा बोगद्याजवळ दरड कोसळल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय. त्यामुळं वाहतूक जुन्या मार्गावर वळवण्यात आली आहे.
Jun 22, 2015, 11:15 AM ISTराज्यात मुसळधार: पालघरमध्ये पूर, कर्जतमध्ये भिंत कोसळून ५ जणांचा मृत्यू
राज्यभरात पावसानं जोरदार हजेरी लावलीय. कर्जतच्या मोहाचीवाडी इथं घराची भिंत कोसळून ५ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
Jun 22, 2015, 09:05 AM ISTपावसाळा आला, आता सर्दीकडे दुर्लक्ष करू नका
आला आला म्हणता मान्सूननं दणका दिलाय. चार दिवस झाले तो कोसळतोच आहे. आता पाणी तुंबण्यापाठोपाठ नेहमीप्रमाणे साथीच्या आजारांची सुरुवात होईल. पण त्याही अगोदर सर्दी पडशाची सुरुवात झाली आहे. पण म्हणून पावसाळा आहे म्हणून सर्दी होईल उद्या कमी अशी बेपर्वाई करू नका... ही बेपर्वाई महाग पडणारी ठरेल. सर्दी किंवा तापाकडे झालेल्या दुर्लक्षामुळं न्यूमोनिया होऊ शकतो तेव्हा सावधान... सर्दीकडे दुर्लक्ष नको.
Jun 22, 2015, 08:31 AM ISTटेमकरवाडीत तीन घरांवर दरड कोसळली, ४ जण अडकल्याची भीती
कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं दापोलीतील टेमकरवाडीत तीन घरांवर दरड कोसळल्याची घटना घडलीय. दरडीखाली ४ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.
Jun 22, 2015, 07:03 AM ISTपंचगंगेच्या पाणी पातळीत वेगाने वाढ
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, पंचगंगा नदीची पातळी दर तासाला एका फुटाने वाढतेय, पंचगंगा नदीची पातळी बारा तासात पाच फुटाने वाढलीय. पंचगंगा नदीची पातळी शनिवारी सायंकाळी चार वाजता ८.६ फूट होती, आज सकाळी १३.६ फूट सहा इंचावर पोचली. पंचगंगेच्या पाण्याची पातळी १२ तासांत तब्बल ५ फुटांनी वाढलंय.
Jun 21, 2015, 06:59 PM ISTराजापूर तालुक्यातील कुवेशीत शाळा आणि घरावर झाड कोसळंल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2015, 03:32 PM ISTप्रतापगडाची तटबंदी गडाच्या पायथ्याशी ढासळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2015, 03:31 PM IST