जळगावात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
जळगावात रात्री मुसळधार पावसानं हजेरी लावली.
Jun 6, 2018, 08:35 AM ISTमान्सूनपूर्व पावसामुळे अमरावतीत शेतकऱ्यांचं नुकसान
अमरावतीमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.
Jun 6, 2018, 07:42 AM ISTमुंबईनंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये तुफान पाऊस, अनेक ठिकाणी अतिवृष्टी
मान्सूनने भारतात पावसाची वर्दी दिलेय. दक्षिण राज्यात चांगला पाऊस होत आहे. उत्तर भारतात काही ठिकाणी मान्सून पूर्व पाऊस कोसळला.
Jun 5, 2018, 06:55 PM IST२४ तासात मान्सून महाराष्ट्रात धडकणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 5, 2018, 06:27 PM ISTमुंबई पुन्हा डुबणार! पुढच्या ४८ तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
मान्सूनचा वेग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. केरळमधून आलेला पाऊस आता दक्षिण भारतामध्ये सक्रीय झाला आहे.
Jun 5, 2018, 04:50 PM ISTचौदा राज्यांमध्ये मुसळधार पावासाचा इशारा
मान्सून पूर्व पावसाने राज्यात हजेरी लावली आहेच. मात्र, भारतातील अनेक राज्यांमध्ये अद्यापही उष्णतेचा कडाका कायम आहे.
Jun 5, 2018, 09:32 AM ISTवसईत समुद्र किनाऱ्यावर तिघांचा बुडून मृत्यू
दरम्यान, विरारच्या अर्नाळा बीच वरच्या निसर्ग रिसॉर्ट मध्येही वर्षाच्या चिमुकलीचा बुडून मृत्यू झालाय
Jun 4, 2018, 11:10 AM ISTवसई | समुद्र किनाऱ्यावर तिघांचा बुडून मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 4, 2018, 10:31 AM ISTमुंबई | भांडुप, कांजुरमार्गमध्ये पावसाचे ३ बळी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 4, 2018, 10:04 AM ISTरायगडला पावसासोबत वादळाचा तडाखा
आदिवासी वाडी सह अन्य भागातील लोकवस्तीला देखील मोठा फटका बसला आहे गावातील वीजेचे लोखंडी पोल देखील पडले असल्याने गावाचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडीत झाला आहे. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.
Jun 4, 2018, 09:14 AM IST४८ तासात राज्याच्या काही भागात गारपीट-मुसळधार पाऊस
हवामान खात्याकडून पुढच्या ४८ तासांत राज्यात गारपिटीचा इशारा देण्यात आलाय.
Jun 3, 2018, 04:06 PM IST४८ तासात राज्याच्या काही भागात गारपीट-मुसळधार पाऊस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 3, 2018, 02:12 PM ISTबेळगाव | पावसाचं थैमान: पुरात तरुण वाहून गेला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 3, 2018, 01:32 PM ISTपावसाचं थैमान: राज्यात पावसाचे आठ बळी
राज्यभरात मान्सून पूर्व पावसानं शनिवारी जोरदार हजेरी लावली. सोसाट्याचा वारा, वीजांचा कडकडाट आणि जोरादार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला तर दुसरीकडे राज्यभरात आठ जणांना आपले प्राण गमवावे लागलेत.
Jun 3, 2018, 11:58 AM ISTपावसाचं थैमान: पुरात तरुण वाहून गेला
बेगळाव जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसानं आलेल्या पुरात एक तरुण वाहून गेलाय. तर एकाचा जीव वाचवण्यात यश आलंय. भूतरामहट्टी जवळ पुणे बंगळुरु राष्ट्रीय महारमार्गावर काल संध्याकाली ही घटना घडली.
Jun 3, 2018, 08:03 AM IST