पाकिस्तानेचे माजी पंतप्रधान

पाकच्या माजी पंतप्रधानांच्या मुलाचे अपहरण

माजी पाकिस्तानी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले आहे. अली हैदर गिलानी असं त्याचं नाव आहे. तो पंजाब प्रांतातून निवडणुकीसाठी उभा होता.

May 9, 2013, 03:27 PM IST