पाकिस्तान

दहशतवादाच्या मुद्दयावर पाकिस्तानला मोठा झटका

पाकिस्तानला टाकलं ग्रे लिस्टमध्ये....

Jun 28, 2018, 04:14 PM IST

पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक, व्हिडिओ 'झी २४ तास'च्या हाती

भारतीय लष्करानं पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ 'झी २४ तास'च्या हाती लागलाय. 

Jun 27, 2018, 11:14 PM IST

पत्रकार बुखारी यांच्या हत्येप्रकरणी ओळख पटली, एकजण पाकिस्तानी

पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येप्रकरणी लष्कर-ए-तय्यबाचा फरार दहशतवादी आणि पाकिस्तानी नागरिक नवीद जट याच्यासह तीन लोकांची ओळख पटली.  

Jun 27, 2018, 10:26 PM IST

'दाऊदच्या दबावामुळे नेत्यांची ती वक्तव्य'

काश्मीरमध्ये सरकारने कठोर भूमिका घेतली असताना काही नेते पाकिस्तानी नेत्यांसमोर देशाचे नुकसान करणारे वक्तव्य करत आहेत.

Jun 24, 2018, 10:18 PM IST

हा पाकिस्तानी बॅट्समन अंमली पदार्थ चाचणीत दोषी, गांजा घेतल्याचा आरोप

पाकिस्तानचा वादग्रस्त क्रिकेटपटू अहमद शहजाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Jun 24, 2018, 06:26 PM IST

पाकिस्तानी ब्यूटी क्वीनचा बोल्ड तडका, सोशल मीडिया फिदा (व्हडिओ)

व्हिडिओ शेअर करताना रमीनाने आपल्या भावनाही शेअर केले आहेत. ती म्हणते, 'फ्रिंजवाले कपडे परिधान करण्यात खूप मजा वाटते.'

Jun 24, 2018, 08:41 AM IST

नवाझ शरीफ यांची मुलगी दोन मतदारसंघातून निवडणूक रिंगणात

 पाकिस्तानचे माजी पंतप्रधान यांची मुलगी मर्यम नवाज शरीफ ही  सार्वजनिक निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.

Jun 23, 2018, 08:44 PM IST

मुंबई | पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच! उद्धव ठाकरेंचा निर्धार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 19, 2018, 06:21 PM IST

मुंबई | वर्धापन दिन मेळाव्यातील उद्धव ठाकरेंचं संपूर्ण भाषण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 19, 2018, 05:55 PM IST

काश्मीरमधील शस्त्रसंधीचा निर्णय मागे, 'ऑपरेशन ऑलआऊट' पुन्हा सुरु

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 17, 2018, 03:23 PM IST

पाकिस्तानच्या गोळीबारात ४ जवान शहीद

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच आहे. 

Jun 13, 2018, 11:36 AM IST