पाकिस्तान

भारत-पाकिस्तान यांच्यात मैत्रीसंबंध होणे गरजेचे - इम्रान खान

भारतीय मीडियाने मला व्हिलन बनविले आहे. भारताने एक पाऊल पुढे यावे, आम्ही दोन पावले पुढे येऊ, इम्रान खानची प्रतिक्रिया

Jul 26, 2018, 06:41 PM IST

पाकिस्तान निवडणूक २०१८ : महिला राजकारण्यांकडे 'भारतीय' कसे पाहतात?

 सोशल मीडियावर भारतीय महिला नेत्यांची तुलना पाकिस्तानी महिला उमेदवारांसोबत केलेली दिसून आली

Jul 26, 2018, 10:10 AM IST

मुंबई हल्ला : हाफिज सईद याच्या पक्षाची पाकिस्तानात धुळधाण

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी हाफिज सईद याच्या पक्षाची संपूर्ण धुळधाण झाली आहे. 

Jul 25, 2018, 10:29 PM IST

पाकिस्तानात उलटा खेळ, इम्रान खानसाठी लष्कराची खेळी!

 इम्रानचा पक्ष या निवडणुकीत पुढे जाताना दिसत आहे. ७३ जागांची आघाडी घेतली आहे. 

Jul 25, 2018, 09:47 PM IST

निवडणूक निकाल : इम्रान खान पार्टीची पाकिस्तानात सत्ता येणार?

 पाकिस्तानात ११ वी सार्वजनिक निवडणूक होत आहे. मतदानानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीचे निकाल हाती येण्यास सुरुवात  झालेय

Jul 25, 2018, 08:57 PM IST

पाकिस्तानात निवडणुकीत लष्कराची मनमानी, महिलांना मतदानापासून रोखले

अनेक ठिकाणी महिलांनी आरोप केलाय, मतदान केंद्रावर जाण्यास महिलांना रोखले जात आहे. दरम्यान, लष्करी जवानांनी म्हटलेय काही केंद्रावर आतमध्ये महिला असल्याने त्या आत जाऊ शकत नाहीत.

Jul 25, 2018, 05:40 PM IST

आशिया कपची घोषणा, भारत-पाकिस्तान भिडणार

२०१८ साली होणाऱ्या आशिया कपच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे.

Jul 24, 2018, 08:06 PM IST

पाकिस्तानात बीग बी आणि माधुरीच्या नावाने मागितली जातायंत मते

पाहा मतांसाठी कोणाच्या नावाचा होतोय अधिक वापर

Jul 24, 2018, 12:15 PM IST

इमरान खानला निवडणूक जिंकवण्यासाठी क्रिकेटपटू मैदानात

पाकिस्तानमध्ये २५ जुलैला निवडणुका होणार आहेत.

Jul 23, 2018, 04:45 PM IST

25 जुलैला पाकिस्तानात निवडणूक, पाहा कशी असते निवडणूक प्रक्रिया

पाहा कशी होते पाकिस्तानात निवडणूक

Jul 23, 2018, 04:10 PM IST

पाकिस्तानच्या फकर झमाननं विराटचं रेकॉर्ड मोडलं

पाकिस्तानचा क्रिकेटपटू फकर झमाननं वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद एक हजार रन करण्याचा विक्रम केला आहे.

Jul 22, 2018, 04:59 PM IST

सेलिब्रेशन करणं पाकिस्तानच्या या बॉलरला पडलं महागात

अशी दुखापत तुम्ही कधी पाहिली नसेल...

Jul 17, 2018, 11:18 AM IST

देवाडीवाला मोकाट, पाकिस्तान - दुबईनं केला भारताचा 'गेम'

दुबईनं भारताच्या पाठीत खंजीर खुपलाय...

Jul 13, 2018, 09:26 AM IST

पाकिस्तानी क्रिकेटपटू अब्दुल रझाकच्या मृत्यूची अफवा

 सोशल मीडियावर जवळपास प्रत्येक दिवशी सेलिब्रिटीच्या मृत्यूची अफवा पसरवली जाते.

Jul 12, 2018, 03:19 PM IST