पाठिंबा

'नथुराम गोडसे'फेम शरद पोंक्षेंचा 'सनातन'ला पाठिंबा

वादग्रस्त 'सनातन' संस्थेला 'मी नथुराम गोडसे बोलतोय' फेम अभिनेते शरद पोंक्षे यांनी आपला पाठिंबा दर्शवलाय. 

Jun 15, 2016, 03:53 PM IST

खडसे समर्थकांकडून भाजप कार्यालयासमोर निदर्शनं

'खान्देश हित संग्राम' संघटनेतर्फे खडसे समर्थकांनी आज भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन केले. खान्देशचा आवाज दडपण्याचा नेहमीच प्रयत्न करण्यात आला. 

Jun 6, 2016, 10:37 PM IST

शरद पवारांकडून सोनियांची पाठराखण?

शरद पवारांकडून सोनियांची पाठराखण?

May 7, 2016, 11:30 PM IST

विद्या बालन कंगनाच्या पाठिशी...

अभिनेत्री कंगना रानौत आणि अभिनेता हृतिक रोशन यांच्यातील तू तू मैं मैं काही संपायचं नाव घेत नाहीय... त्यातच आता बॉलिवूडमधल्या आणखी एका सशक्त अभिनेत्रीनं कंगनाला आपला पाठिंबा दर्शवलाय. 

May 5, 2016, 07:01 PM IST

ऋतिक रोशनकडून कंगनाची पाठराखण

ऋतिक रोशन आणि कंगना रणावत यांच्यामधला वाद विकोपाला पोहोचला होता.

May 1, 2016, 08:31 PM IST

अॅशनं दिला सल्लूला पाठिंबा

अॅशनं दिला सल्लूला पाठिंबा

Apr 26, 2016, 08:39 PM IST

मोदींविषयी काय म्हणाला शाहरुख खान ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाच्या जनतेनं बहुमतानं निवडून दिलं आहे, त्यामुळे नागरिकांनी त्यांना पाठिंबा द्यावा, असं वक्तव्य अभिनेता शाहरुख खाननं केलं आहे. 

Apr 16, 2016, 06:48 PM IST

स्वतंत्र विदर्भाला भाजपाचा पाठिंबा

स्वतंत्र विदर्भाव बोलण्यास आता भाजप नेत्यांनी सुरूवात केली आहे. छोटी राज्ये असावीत ही भाजपाची भूमिका असल्याने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीबाबत पक्ष ठाम आहे. मात्र स्वतंत्र मराठवाड्याचा कोणताही विचार नाही, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शनिवारी स्पष्ट केले. 

Apr 3, 2016, 03:11 PM IST

'जेएनयूमधल्या त्या प्रकाराला हाफिज सईदचा पाठिंबा'

 जेएनयूमध्ये दहशतवादी अफझल गुरुच्या स्मरणार्थ कार्यक्रम घेण्यात आला. 

Feb 14, 2016, 05:20 PM IST

लालू यादव यांचा मोदी सरकारला पाठिंबा

बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजपवर प्रचंड टीका करत सत्तेत आलेल्या आरजेडीचे अध्यक्ष लालू यादव यांनी एक आश्चर्यकारक वक्तव्य केलं आहे. 

Dec 14, 2015, 09:47 PM IST