पुणे । बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात 'राजकारण'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 10, 2018, 11:27 PM ISTछत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम पाठ्यपुस्तकात येणार
शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातून आता छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास वाचता येणार आहे. यासंदर्भातील घोषणा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी नुकतीच केली आहे.
Mar 18, 2018, 01:49 PM ISTधक्कादायक : पद्मावत सिनेमांतील ज्या खलनायकाला करणी सेना विरोध करतेय तो खिलजी MPच्या पुस्तकात हिरो
संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत सिनेमावरील वाद अजूनही गाजत आहे.
Feb 8, 2018, 01:15 PM ISTपाठ्यपुस्तकात इतिहास बदलला, डॉ. मोरे यांचे बदलाचे समर्थन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2017, 10:52 AM ISTबोफोर्स तोफ खरेदी प्रकरण पाठयपुस्तकात, काँग्रेसकडून धडा वगळण्याची मागणी
राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने नववीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रकाशित केलेल्या इतिहासाच्या पाठपुस्तकात तत्कालिन पंतप्रधानांबाबत बदनामीकारक मजकूर छापल्याचा आरोप होतोय.
Jul 27, 2017, 06:56 PM ISTपुस्तकातून वगळणार शारापोव्हाचा धडा
रशियाची टेनिससुंदरी मारिया शारापोव्हाचा धडा पाठ्य पुस्तकातून वगळला जाणार आहे. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यशोशिखर गाठणारी शारापोव्हाकडून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकात शारापोव्हाचा धडा आहे.
Jul 29, 2016, 10:18 PM ISTशालेय पाठ्यपुस्तकातून नेहरु गायब
भाजप सरकार असलेल्या राजस्थानच्या आठवीच्या शालेय पाठ्यपुस्तकातून भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचं नाव हटवण्यात आलं आहे.
May 8, 2016, 07:25 PM ISTनंदूरबार : शाळेत मिळणार वेळेवर पुस्तके
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2015, 12:50 PM ISTसचिन तेंडुलकर आता पाठ्यपुस्तकात
क्रिकेटच्या मैदानातून निवृत्त झालेला सचिन तेंडुलकर आता लवकरच पाठ्यपुस्तकांमध्ये पदार्पण करणार आहे. शालेय अभ्यासक्रमात सचिनच्या धड्याचा समावेश करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी ही माहिती दिली.
Nov 19, 2013, 11:39 AM ISTसिंधुताई सपकाळ पाठ्यपुस्तकांतून देणार धडा!
पतीनं टाकून दिल्यानंतरही जीद्दीनं उभ्या रहाणाऱ्या... अनाथांची सेवा करणाऱ्या... सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनकार्याचा समावेश असलेला धडा यंदापासून दहावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्यात आलाय.
May 21, 2013, 11:08 AM IST