पाडवा

Video : शरद पवार आणि कुटुंबीयांनी असा साजरा केला दिवाळी पाडवा

बारामतीतील गोविंद बागेत पार पडला पाडवा 

 

Nov 17, 2020, 07:02 AM IST

पाडव्यापासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी

 राज्यातील मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी

Nov 14, 2020, 04:19 PM IST

अंजलीबाईंनी या अभिनेत्यासोबत साजरा केला पाडवा

सध्या झी मराठीवर गाजत असलेल्या तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अंजलीबाईची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अक्षया हिने इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. राणा आणि अंजलीबाईंच्या जोडीला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. पण अक्षया देवधर हिने राणा सोबत नाही तर दुसऱ्या अभिनेत्यासोबतचे फोटो शेअर केले आहे. खऱ्या आयुष्यात अंजलीबाईंची जोडी सुयश टिळकसोबत जमली आहे.

Oct 23, 2017, 12:25 PM IST

आज पाडवा..जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी आज दिवसभर बाजारपेठेत गर्दी उसळणार आहे.

Oct 20, 2017, 08:30 AM IST

चंद्रपुरात आजही होते रेड्यांची झुंज

चंद्रपूर शहरात नंदी समाजाच्या वतीने दरवर्षी दिवाळीच्या पाडव्याला रेड्यांची झुंज होते.

Oct 31, 2016, 11:19 PM IST

पाडव्याचा दागिने खरेदीचा मुहूर्त टळला, दंड ठोठावण्याच्या भीतीने दुकाने बंदच!

पाडव्याचा दागिने खरेदीचा मुहूर्त टळला आहे. सराफांची दुकाने अजून बंदच आहेत. दागिन्यांचे पैसे दुष्काळग्रस्तांना देऊ, असा पवित्रा ठाण्यातल्या महिलांनी घेतलाय. तर जळगावमध्ये मात्र सराफा बाजार खुला आहे.

Apr 8, 2016, 09:29 AM IST

पाडव्याच्या दिवशी इथं लागते म्हशींची शर्यत...

पाडव्याच्या दिवशी इथं लागते म्हशींची शर्यत...

Nov 12, 2015, 08:29 PM IST