औरंगाबादसाठी 1680 कोटींची पाणी योजना मंजूर
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी
Sep 10, 2019, 05:39 PM ISTरायगड । लोकवर्गणीतून गावक-यांनी राबवली पाणी योजना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2017, 11:32 AM ISTचंद्रपूरला 'अमृत' मिळण्याची शक्यता कमीच
चंद्रपूरला 'अमृत' मिळण्याची शक्यता कमीच
Jul 7, 2017, 08:58 PM ISTनळपाणी योजना असूनही महिलांची पाण्यासाठी पायपीट
संगमेश्वर तालुक्यातील वायंगणे गावातल्या महिलांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आलीय. गावात नळपाणी योजना झाली खरी पण नळाला काही पाणी आलेलं नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून याबाबत दोषींवर कारवाई व्हावी यासाठी इथले सरपंच आणि ग्रामस्थ प्रशासनाविरोधात लढा देत आहेत.
May 25, 2017, 11:14 PM ISTधुळ्यात काय हे, नवनव्या योजना आणून राजकीय नेते करतायेत स्वत:चे खिसे गरम
जिल्ह्यात अशी अनेक गावात आहेत ज्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या एक पेक्षा जास्त योजना अथवा विहिरी अस्तित्वात आहेत. तरीही सबंधित गावांत तीव्र पाणी टंचाई आहे. पण तरीही राजकीय पुढारी नवनव्या योजना आणून स्वतःचे खिसे गरम करून घेताना दिसताहेत.
May 31, 2016, 03:40 PM ISTरायगडमध्ये पाणी योजनेत लाखोंचा भ्रष्टाचार
रायगडमध्ये पाणी योजनेत लाखोंचा भ्रष्टाचार
Apr 2, 2016, 09:18 PM IST२६ लाख खर्च, पारोळा गावातील पाणी योजना शोधून दाखवा?
सरकारने पन्नास लाखांची राष्ट्रीय पेयजल योजना गावासाठी दिलीय. त्यातील २६ लाख रुपये योजनेवर खर्चही झाले. मात्र ही पाणी योजना गावात शोधूनही सापडत नाही. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातल्या वसंतनगरचे ग्रामस्थ हैराण झालेत.
Dec 13, 2013, 07:42 AM IST