पारा घसरला

राज्यात पारा घसरला, पाहा कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तापमान

संपूर्ण महाराष्ट्राला हुडहुडी भरवणारी थंडी अखेर राज्यात दाखल

Dec 22, 2020, 09:58 PM IST

धुळ्यात पारा घसरला, जिल्हा गारठला

धुळ्यात थंडीची लहर...

Nov 9, 2020, 12:16 PM IST

मुंबईकर कुडकुडले; नाशिककर गारठले, पारा २.४ सेल्सिअसवर घसरला

निफाडमध्ये पारा २.४ अंश सेल्सिअसवर घसरल्यानं नागरिकांच्या अडचणीत वाढ झालीय

Jan 17, 2020, 09:07 AM IST

परभणी | थंडीमुळे पारा घसरला, तापमान 6 अंश सेल्सिअस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 20, 2017, 12:27 PM IST

महाबळेश्वरमध्ये थंडी वाढली, पर्यटकांचा ओघ कायम

राज्यात थंडीचा जोर आता हळूहळू वाढू लागलाय.

Dec 2, 2017, 11:22 PM IST

पारा घसरला... ठेवणीतले ऊबदार कपडे बाहेर काढा!

राज्यात थंडीचा जोर वाढू लागलाय. उत्तर महाराष्ट्रात पारा कमालीचा घसरलाय. 

Nov 29, 2017, 11:07 AM IST

निफाडमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद

राज्यात थंडीचा कडका आज आणखी वाढलाय. निफाडमध्ये यंदाच्या सर्वात कमी तापमानाची नोंद झालीय. 

Jan 12, 2017, 08:26 AM IST

नागपूरमध्ये गेल्या दहा वर्षातील नीचांकी तापमानाची नोंद

नोटा बदलाच्या निर्णयामुळे राजकीय वातावरण तापतंय. पण नागपुरातलं वातावरण मात्र थंड व्हायला लागलंय. या महिन्यात 9.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झालीय. 

Nov 19, 2016, 12:49 PM IST

मुंबईत पारा घसरला, मुंबईकरांना यंदा अनुभवता येणार गुलाबी थंडी

यंदा दिवाळीत मुंबईकरांना किमान दशकभरापूर्वीच्या दिवाळीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कारण मुंबईचा पारा घसरलाय. आज पहाटे साडे पाच वाजता मुंबई आणि उपनगरात किमान तापमान वीस अंशाच्या खाली गेला. तर इकडे कुलाब्यातही पारा 25च्या खाली गेला आहे.

Oct 26, 2016, 10:04 AM IST