पावसाचा जोर कायम

मुंबईत संततधार तर उपनगरात पावसाचा जोर कायम

दीर्घ विश्रांतीनंतर परतलेल्या पावसाची मुंबईत दिवसभर संततधार सुरु होती. विशेषतः उपनगरात पावसाचा जोर जास्त होता. पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या.

Aug 21, 2017, 10:26 AM IST

मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रसह अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम

हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाज आजही महाराष्ट्राच्या बहुतांश भागावर वरुणराजची कृपा कायम राहणार आहे. त्यात मराठवड्यातल्या काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Aug 21, 2017, 09:56 AM IST