..तब्बल ५० किलो सोन्यासह नीरव मोदीचा भाऊ पसार
पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) धोका दिल्या प्रकरणी सीबीआयने नीरव मोदी विरूद्ध गुन्हा नोंदवल्याची माहिती मिळताच नेहल पसार झाल्याची चर्चा आहे.
May 26, 2018, 11:44 AM ISTया बॅंकेत तर नाही ना तुमची गुंतवणूक... ११००० कोटी बुडाले
देशातील सार्वजनीक क्षेत्रातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची बॅंक म्हणजे पंजाब नॅशनल बॅंक (PNB). या बॅंकेच्या मुंबई शाखेत तब्बल १.७७ अरब डॉलरचा (सुमारे ११,३३० कोटी रूपये) घोटाळा झाल्याचे पुढे आले आहे.
Feb 14, 2018, 02:54 PM IST