पुढचं पाऊलमध्ये कोण चोर कोण शिरजोर

'पुढचं पाऊल'मध्ये कोण 'चोर' कोण 'शिरजोर'

पुढचं पाऊल या मालिकेत राजलक्ष्मी कांचनमालावर मात करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे सध्या राजलक्ष्मीने कांचनमालाला चांगलाच धडा शिकवला आहे. राजलक्ष्मीने कांचनमालाला नोकरासारखं घरात राहण्याची शिक्षा दिली आहे.

Apr 10, 2012, 08:44 PM IST