Pune Crime : पुण्यात कोयता गँगला कोण पुरवतंय शस्त्र? पोलिसांची मोठी कारवाई Video Viral
Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची (Koyta Gang) दहशत पाहिला मिळाली. हॉटेलमध्ये तोडफोड केल्यानंतर मोबाईल दुकानांची तोडफोड करतानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. त्यानंतर पोलिसांनी कोयता गँगला शस्त्र पुरवणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई केली आहे.
Jan 10, 2023, 02:43 PM ISTshocking: नव्या वर्षाचं राड्याने स्वागत, 25 गाड्या फोडल्या; राज्यात काय चाललंय?
Pune Crime News: सध्या नववर्षाचे स्वागत (new year celebration) दिमाख्यात झाले आहे. त्यामुळे सगळीकडेच आनंदाचा माहोल आहे. एकीकडे नववर्षाचे स्वागत जल्लोषात होत असताना आता पुन्हा एकदा एका वेगळ्याच बातमीनं सगळीकडे खळबळ माजली आहे. पुण्यात पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) भागात नववर्षाचं दणक्यात स्वागत होताना दिसलं आहे.
Jan 1, 2023, 03:38 PM IST