पुणे क्राईम

Pune News : पत्नीचा एक ठोसा अन् खेळ खल्लास! वाढदिवसाला दुबईला न नेल्याच्या रागातून पतीची हत्या

Wife Finish her husband : पत्नीने घरगुती भांडणातून झालेल्या वादातून पतीच्या तोंडावर ठोसा मारून खून केला. ही घटना दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान वानवडी येथील एका उच्चभू सोसायटीत (Pune Crime News) घडली आहे. 

Nov 24, 2023, 07:51 PM IST

Pune Crime News : नमाज पठणासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

Pune Crime News : पोलिसांनीच्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचा भाचा नमाज पठणासाठी का जात नाही याबाबत बहिणीला विचारलं, आणि त्यानंतर... 

Nov 17, 2023, 12:59 PM IST

इथं दुनियादीरी नाही गुन्हेगारी चालते; रील बनवाणाऱ्या बादशाहला पुणे पोलिसांनी चांगलाच गुलाम बनवला

रिलच्या माध्यमातून एका तरुणाने चक्क पुणे पोलिसांना आव्हान दिले होते.  हे हडपसर गाव आहे इथे दुनियादारी नाही गुन्हेगारी चालते असं म्हणत या तरुणाने पोलिसांना इशारा दिला होता.

 

Aug 22, 2023, 05:49 PM IST

पुण्यात पाकिस्तान जिंदाबादचे नारे; दोघांना अटक

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तान जिंदाबाद चे नारे दिल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेय. 

Aug 15, 2023, 08:02 PM IST

खंडेरायाच्या जेजुरीतील धक्कादायक घटना; बायकोनेच सुपारी देऊन नवऱ्याची केली हत्या; पण 2 तासातच...

या प्रकरणी पोलिसांनी 10 आरोपींना अटक केली आहे. तर, अनैतिक संबंधातून हा खून करण्यात आल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांनी दिली.

Jul 22, 2023, 11:05 PM IST

मेहुण्याने भावजींना केली शिवीगाळ, जाब विचारताच केले असे काही...

पुण्यात मेव्हण्याने भावोजीवर हल्ला केला आहे.  मेव्हण्याने  एका बुक्कीत भावोजीचे चार दात पाडले आहेत.      

Jul 17, 2023, 04:41 PM IST

पुण्यात 'म्याव म्याव' ड्रग्स जप्त; 52 ग्रॅमची किंमत तब्बल 10 लाखांच्या पार

विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहराला ड्रग्जचा विळखा पडल्याचे दिसत आहे. पुण्यात सातत्याने मोठ्या प्रमाणात ड्रग्ज साठा पकडला जात आहे. 

Jun 28, 2023, 04:27 PM IST

पुण्यात नक्की काय चाललंय ! स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक प्रकार, बनावट ग्राहक पाठवला आणि पुढे जे दिसलं ते...

pimpri chinchwad spa center sex racket : पिंपरी चिंचवड परिसरातील वाकड हद्दीत स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक प्रकार करणाऱ्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सर्व गोष्टींची शहानिशा केल्यानंतर त्या ठिकाणी छापा टाकला. या स्पा सेंटरमधून दोघांना ताब्यात घेतले तर दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली.

Jun 18, 2023, 12:54 PM IST

Pune Crime : पुण्यात कोयता गँगला कोण पुरवतंय शस्त्र? पोलिसांची मोठी कारवाई Video Viral

Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची (Koyta Gang) दहशत पाहिला मिळाली. हॉटेलमध्ये तोडफोड केल्यानंतर मोबाईल दुकानांची तोडफोड करतानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. त्यानंतर पोलिसांनी कोयता गँगला शस्त्र पुरवणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई केली आहे.

Jan 10, 2023, 02:43 PM IST

shocking: नव्या वर्षाचं राड्याने स्वागत, 25 गाड्या फोडल्या; राज्यात काय चाललंय?

Pune Crime News: सध्या नववर्षाचे स्वागत (new year celebration) दिमाख्यात झाले आहे. त्यामुळे सगळीकडेच आनंदाचा माहोल आहे. एकीकडे नववर्षाचे स्वागत जल्लोषात होत असताना आता पुन्हा एकदा एका वेगळ्याच बातमीनं सगळीकडे खळबळ माजली आहे. पुण्यात पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) भागात नववर्षाचं दणक्यात स्वागत होताना दिसलं आहे. 

Jan 1, 2023, 03:38 PM IST