पुणे विमानतळ

पुणेकरांना 4 तासांत बँकॉकला जाता येणार; दुबई, सिंगापूरनंतर नवी विमान सेवा

Pune Bangkok Direct Flight : पुणेकरांना थर्टीफस्ट सेलिब्रेशन बँकॉकमध्ये प्लान करण्याची संधी आहे. दुबई, सिंगापूरनंतर नवी विमान सेवा करण्यात आली आहे. 

Nov 29, 2024, 07:33 PM IST

पुणेकरांना 55 मिनिटांत कोकणात तर, 75 मिनिटांत गोव्यात जाता येणार; प्रवास खर्च फक्त 1,991 रुपये

पुणेकरांचा कोकण प्रवास अगदी जलद आणि सुखकर होणार. 

Aug 25, 2024, 08:13 PM IST

पुणे-कोल्हापूर विमानतळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीने पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं आणि कोल्हापूर विमानतळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होणार आहे. 

Mar 10, 2024, 08:21 AM IST

Pune News : लेकीनं गोल्ड मेडल जिंकलं, बापाच्या डोळ्यात पाणी; काळजाला भिडणारा Video एकदा पहाच

Snehal shinde father emotional : कबड्डीपटू स्नेहल शिंदेचे वडील प्रदीप शिंदे हे आपल्या सुवर्णपदक लेकीच्या स्वागतासाठी पुणे विमानतळावर (Pune Airport) आले असता त्यांना त्यांना अश्रू अनावर झाले.

Oct 11, 2023, 11:22 PM IST

माझ्या चारही बाजूने बॉम्ब..., पुणे विमानतळावर 72 वर्षांच्या आजीबाईंची धमकी, अन् उडाला एकच गोंधळ

Pune Airport Blast Threat: पुणे शहरात कधी काय होईल हे कोणालाच काहीही सांगता येणार नाही. म्हणतात ना एखाद्याची चेष्टा मस्करी करत असताना विचार करून करावी अन्यथा ती अंगलट येत असते असंच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडलेला आहे.

Aug 4, 2023, 11:53 AM IST

पंतप्रधान मोदी यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.  

Dec 6, 2019, 10:41 PM IST

पुणे विमानतळावर सोने तस्करी; महिला प्रवाशाकडून १ कोटी रूपयांचं सोनं जप्त

पोलिसांनी फैजान अहमद खान या महिलेला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

May 4, 2018, 12:15 PM IST

पुणे । तेजस्विनी सावंत पुणे विमानतळावर दाखल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 15, 2018, 02:00 PM IST

बिल्डरसाठी, प्रतिबंधित जागेत इमारती

लष्कराच्या विमानतळाजवळच्या प्रतिबंधित झोनमध्ये नियम डावलून अकरा मजल्यांच्या इमारती उभ्या राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. SRA योजनेअंतर्गत या इमारतींमुळे सुरक्षेशी छेडछाड झालीय. आणि हे सगळं चाललंय ते एका बिल्डरच्या फायद्यासाठी.

May 19, 2012, 10:50 AM IST