पेट्रोलपंप

पेट्रोलपंपवर डेबिट-क्रेडिट कार्डने पेमेंट करताय ? सावधान !

गाडीत पेट्रोल भरल्यानंतर तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून पेमेंट करत असाल तर जरा सावधान राहा.

Jan 10, 2020, 07:26 AM IST

पेट्रोलपंप कायमचे बंद होणार, भारतात भडकणार ई-कार वॉर

भारतीय बाजारपेठेत नवनव्या ई-कार लाँन्च होत आहेत.

Jul 22, 2019, 06:52 PM IST

बाप करत होता पेट्रोल पंपावर काम आता मुलगा पेट्रोलियम कंपनीत अधिकारी, पगार ऐकून हैराण व्हाल...

  ग्वालियरमध्ये राहणारे मनोहर मंडेलिया गेल्या १८ वर्षांपासून एका पेट्रोल पंपावर काम करीत आहे. पण त्यांनी आपल्या मुलाला खूप शिकवलं, त्याला IIM शिलाँगमध्ये शिक्षण दिले. आता कर्मधर्म संयोगाने त्यांचा मुलगा मोहित पेट्रोलियम कंपनीतील ऑफिसर बनला आहे. 

Jan 23, 2018, 07:48 PM IST

चंद्रपूरमध्ये पेट्रोलपंपावर पेट्रोल चोरीचा भांडाफोड

वरोरा शहरात ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी एका पेट्रोल पंपावर छापा मारुन, पेट्रोल चोरीचा भांडाफोड केला. नागपूर-चंद्रपूर महामार्गावरच्या पद्मालया पेट्रोलियम पंपावर हा छापा टाकण्यात आला. या छाप्यात तब्बल २२ पैकी १८ नोजल्समध्ये गडबड असल्याचं उघड झालं.

Jul 3, 2017, 02:00 PM IST

ठाण्यात पेट्रोलपंपामध्ये छेडछाड करुन फसवणूक, टोळीला अटक

पेट्रोलपंपामध्ये छेडछाड करुन ग्राहकांची मोठी फसवणूक करणाऱ्या टोळीचा ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेनं पर्दाफाश केला आहे. 

Jun 18, 2017, 07:20 AM IST

पश्चिम उपनगरात पेट्रोलपंपांवर सीएनजी नसल्याने सर्वांचेच हाल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 31, 2017, 01:08 PM IST

नोटबंदीनंतर पेट्रोलपंपांनी केला काळापैसा पांढरा

नोटबंदीनंतर काळा पैसा सफेद करण्यात आला. पेट्रोलपंप आणि गॅस सिलेंडर वितरकांनी मोठ्या प्रमाणात काळा पैसा पांढरा केला. अशा देशभरातील पेट्रोल पंप आणि गॅस सिलेंडर वितरकांवर आयकर विभागाने छापे टाकण्यास सुरुवात केली आहे.

Mar 18, 2017, 03:54 PM IST

पेट्रोलपंप लुटण्यासाठी गोळीबार, सर्व आरोपी अटकेत

शहराजवळील साखरापाटी इथल्या हिरेमठ पेट्रोलपंप लुटण्यासाठी गोळीबार आणि पेट्रोलपंप मालकावर प्राणघातक हल्ला झाला होता. यातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली.

Jan 20, 2017, 08:17 AM IST

पेट्रोल, डिझेल खरेदी न करण्याचा पेट्रोलपंप चालकांचा निर्णय

देशभरातील 56 हजार पेट्रोलपंप चालकांनी 3 आणि 4 नोव्हेंबरला पेट्रोल, डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरात पेट्रोल, डिझेलचा पंपामध्ये तुटवडा जाणवू शकतो. या निर्णयाचा फटाक ग्राहकांना बसणार आहे. कारण तेल कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेल खरेदीच न केल्यामुळे वाहन चालकांची चांगलीच गैरसोय होणार आहे. 

Nov 2, 2016, 04:21 PM IST

पेट्रोल भरताय... पाहा, छोटी आयडिया, मोठी मदत!

पेट्रोल भरताय... पाहा, छोटी आयडिया, मोठी मदत!

Mar 25, 2015, 09:50 PM IST

पेट्रोल भरताय... पाहा, छोटी आयडिया, मोठी मदत!

पेट्रोल पंपावर ग्राहक आणि पेट्रोलपंपवाल्यांची भांडणं नवी नाहीत. विक्रेता म्हणतो पेट्रोल बरोबर भरलंय... तर ग्राहक म्हणतो कमी भरलंय... पण, आता या भांडणांना चाप बसणं शक्य होणार आहे. त्यासाठी सरसावल्या आहेत पिंपरी चिंचवडच्या दोन बहिणी... त्यांनी साकारलेल्या पेट्रोल पंपाच्या संकल्पनेचं पेटंटही त्यांनी मिळवलंय.

Mar 25, 2015, 07:14 PM IST

पेट्रोलपंप 26 ऑगस्टपासून बेमुदत बंद

 महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल व्यापारी बेमुदत आंदोलन करणार आहेत. व्हॅटचे दर कमी करणे आणि समान एलबीटी लागू करण्याच्या मागणीसाठी 26 ऑगस्टपासून व्यापारी हे आंदोलन करणार आहेत. 

Aug 22, 2014, 09:59 PM IST