पेट्रोल डिझेल दर 0

Petrol Diesel Price : आठवड्याभरात चौथ्यांदा वाढ, जाणून घ्या आजचे दर

 पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आठवडाभरात चौथ्यांदा वाढ

Jan 24, 2021, 07:15 AM IST

पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याचे संकेत

पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दराने हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण पुढील महिन्यात दिवाळीपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होण्याची शक्यता असल्याचे संकेत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत. 

Sep 19, 2017, 10:52 AM IST