पॉपकॉर्न

World Theatre Day 2023: थिएटरमध्ये पॉपकॉर्न इतके महाग का असतात? खरी कारणं समोर

World Theatre Day 2023: हे असंच का आणि ते तसंच का? यानं सुरुवात करत प्रत्येकजण आपल्या मनातील शंकांचं निरसन करताना दिसत आहे. यामध्ये सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, थिएटरमध्ये पॉपकॉर्न इतके महाग का असतात? 

 

Mar 27, 2023, 01:06 PM IST

पाच रुपयांचे पॉपकॉर्न अडीचशेला विकणाऱ्या मल्टीप्लेक्सला मनसेचा दणका

 मल्टीप्लेक्सच्या मनमानीविरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेतलीय.  

Jun 29, 2018, 01:56 PM IST

२५० पॉपकॉर्न : राज्य सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले

मल्टिप्लेक्समध्येच पाच रुपयांची वस्तू १५० ते २५० रुपयांना विकली जाते. याबाबत न्यायालयाने राज्य सरकारलाच फटकारले आहे.

Jun 27, 2018, 10:58 PM IST

वजन घटवण्यासोबतच पॉपकॉर्न खाल्ल्याने कमी होतील 'या' आरोग्याच्या समस्या !

सिनेमा पाहताना पॉर्पकॉर्न खाण्याची सवय अनेकांना असते.

Jan 29, 2018, 02:05 PM IST

पॉपकॉर्न्सनी वाढते रोगप्रतिकारक क्षमता

पॉपकॉर्नमध्ये फळं आणि भाज्यांपेक्षा जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असल्याचं स्क्रँटन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलं आहे. याचा अर्थ पॉपकॉर्नमध्ये फळं आणि भाज्यांपेक्षाही अधिक रोगप्रतिबंधकारक तत्वं असतात.

Mar 29, 2012, 06:59 PM IST