पोटाचा कॅन्सर

छातीत जळजळ होतेय?; ही Acidity नाही तर पोटाचा कॅन्सर असण्याची शक्यता, 'या' 2 लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका

Stomach Cancer Symptoms : पोटात आणि छातीत जळजळ ही अनेकांना आजकाल होत असते. सर्वसामान्यपणे आपण पोटात आणि छातीत जळजळ झाल्यास Acidity त्रास होतोय असं म्हणतो. पण वारंवार हा त्रास होत असेल तर पोटाचा कर्करोग होण्याची भीती देखील असू शकते. 

Dec 25, 2024, 01:17 PM IST

कमाल आर खानने त्याच्या कॅन्सरबद्दल केला नवा खुलासा !

कमाल आर खान म्हणजेच केआरके हा ट्विटरवर वादग्रस्त ट्विट्स करून सतत चर्चेमध्ये राहण्यासाठी प्रसिद्ध आहे.

Apr 10, 2018, 10:43 AM IST

इरफाननंतर हा अभिनेताही सापडला कॅन्सरच्या तावडीत

सोशल मीडियावर सर्वात जास्त अॅक्टिव्ह असणाऱ्या यादीत वादग्रस्त अभिनेता कमाल राशिद खान यानं आपल्या एका नव्या पोस्टनं पुन्हा एकदा अनेकांना आपली नोंद घ्यायला लावलंय. 

Apr 4, 2018, 08:09 PM IST

तिसर्‍या टप्प्यातील पोटाचा कॅन्सर असल्याने दोन वर्षात घेणार जगाचा निरोप - कमाल खानचा ट्विटरवर दावा

सतत वादग्रस्त ट्विट्स आणि बॉलिवूड सेलिब्रिटी, सिनेमांबद्दल चर्चा निर्माण करणारी वक्तव्य करण्यासाठी केआरके प्रसिद्ध आहे. मात्र मंगळवारी  ( 3 एप्रिल) रोजी केआरकेने केलेल्या नव्या आणि धक्कादायक खुलाश्यानंतर सोशल मीडिया आणि सिने वर्तुळामध्ये पुन्हा चर्चा रंगली आहे.  

Apr 4, 2018, 12:46 PM IST