पोर्टो रिको

स्टेफनी डेल वॅलेने पटकावला विश्वसुंदरीचा मुकुट

कॅरेबियन समुद्रातील पोर्टो रिको या छोट्याशा द्वीपसमूहावरील १९ वर्षांची स्टेफनी डेल वॅले हिने २०१६ची  ‘विश्वसुंदरी' म्हणून मुकुट परिधान केला.

Dec 20, 2016, 09:05 AM IST