पोलिसावर हल्ला

Attack on Police Constable in Ahmednagar PT1M17S

अहमदनगर जिल्ह्यात गावगुंडांचा धुमाकूळ, पोलिसाला जबर मारहाण

अहमदनगर जिल्ह्यात गावगुंडांचा धुमाकूळ, पोलिसाला जबर मारहाण

Mar 28, 2019, 11:50 PM IST

अहमदनगर जिल्ह्यात गावगुंडांचा धुमाकूळ, पोलिसाला जबर मारहाण

अहमदनगर जिल्ह्यात गावगुंडांचा धुमाकूळ सुरू आहे. जुगार खेळणाऱ्या तीन गुंडांनी भर बाजारात पोलिसाला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. 

Mar 28, 2019, 09:51 PM IST

गडचिरोलीत पोलिसावर हल्ला, दोघांना अटक

गडचिरोलीत एका वाहनाने पोलिसाला उडवल्याची घटना समोर आली आहे.

Mar 17, 2019, 01:09 PM IST

ठाणे | पोलिसावर तरुणाचा हल्ला

ठाणे | पोलिसावर तरुणाचा हल्ला

Oct 28, 2017, 03:19 PM IST

कल्याणमध्ये आणखी एका पोलिसावर हल्ला

पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना अजूनही सुरूच आहेत. कल्याण आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा पोलिसांवर हल्ला झाला आहे. आंबिवली जवळच्या मोहनेमध्ये पोलीस हवालदार असलेल्या उत्तम अडसुळ यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

Sep 12, 2016, 08:23 AM IST