पोलीस सज्ज

Nashik Prepration For Voting Booth PT2M34S

नाशिक | मतदानासाठी प्रशासन आणि पोलीस सज्ज

नाशिक | मतदानासाठी प्रशासन आणि पोलीस सज्ज

Oct 20, 2019, 04:30 PM IST

बाप्पांना सुरक्षेत निरोप देण्यासाठी यंत्रणा सज्ज!

अनंत चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण मुंबईमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यावेळी २१ हजार ५०० पोलीस कर्मचारी आणि अधिकारी सुरक्षेसाठी तैनात राहणार आहेत.

Sep 25, 2012, 03:15 PM IST

गणेशोत्सव : पोलीस सज्ज; भाविक मात्र चिंतेत

गणेशोत्सवासाठी पुणं सज्ज होतंय. पण, या उत्सवावर एक ऑगस्टच्या साखळी स्फोटांचं सावट आहे. सुरक्षित गणेशोत्सव साजरा करणं हे यंत्रणेसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे.

Aug 30, 2012, 04:07 PM IST