कन्नड 'सैराट'चं पोस्टर लॉन्च
सैराट चित्रपटानं मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला. याच सैराटचा आता कन्नडमध्ये रिमेक होत आहे.
Feb 22, 2017, 01:45 PM ISTसचिनच्या बायोपिकचं पोस्टर रिलीज
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या बायोपिकचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.
Feb 13, 2017, 04:03 PM ISTगोंधळात गोंधळ! उमेदवाराचं पोस्टर भाजपचं पण शटरवर राष्ट्रवादी
यंदाच्या पालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर आयाराम गयारामांची वर्दळ पाहायला मिळाली.
Feb 5, 2017, 06:36 PM IST...आणि 'दंगल'च्या पोस्टरवर ओवैसीनी घेतली आमिरची जागा
उत्तरप्रदेशमध्ये आता पोस्टरची 'दंगली' सुरू झालीय. हैदराबाद पोलिसांनी 'दंगल'च्या पोस्टरवर एमआयएम अध्यक्ष असवुद्दीन ओवैसी यांचे फोटो असलेले पोस्टर खाली उतरवलेत.
Jan 24, 2017, 10:41 AM ISTसेनाभवनासमोर पोस्टर लावून मनसेची भाजपवर टीका
सेनाभवनासमोर पोस्टर लावून मनसेची भाजपवर टीका
Dec 27, 2016, 10:36 PM ISTभाजपाच्या पोस्टर्सवरून नरेंद्र मोदी गायब
पुढच्या वर्षी नागपूर निवडणुका होणार आहेत... तोंडावर आलेल्या या निवडणुकांसाठी भाजपची तयारी सुरू झालीय. ठिकठिकाणी भाजपचे होर्डिंग्ज जागा अडवून बसलेले दिसत आहेत. पण, उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या पोस्टर्सवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा मात्र गायब आहे.
Dec 22, 2016, 04:00 PM IST'चिल्लर लोक चिल्लरपणा करणार'
मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लावण्याची घोषणा करणारे भाजपचे खासदार किरीट सौमय्या यांची खिल्ली उडवणारे पोस्टर्स भाजप प्रदेश कार्यालया समोर लावण्यात आले होते.
Dec 2, 2016, 07:31 PM ISTकिरीट सोमय्यांच्या कार्यालयाबाहेर खिल्ली उडविणारे पोस्टर...
भाजपच्या नरीमन पॉइंट इथल्या कार्यकालयाबाहेर किरीट सोमैया यांच्यावर टीका करणारे, खिल्ली उड़वणारी दोन पोस्टर कोणी अनामिकाने आज दुपारी लावली.
Dec 1, 2016, 08:33 PM ISTभाजपने शिवसेनेला पोस्टरमधून डिवचले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2016, 02:50 PM ISTभाजपला शह देण्यासाठी शिवसेनेचेही पोस्टर, मुंबईत राजकीय पोस्टर युद्ध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केविलवाना आक्रोश सुरु आहे. शेवटी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली, असे शिवसेनेचे भाजपाच्या पोस्टरला प्रति उत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या शिवसेना-भाजपमधील पोस्टर वाद चर्चेचा विषय झाला.
Nov 26, 2016, 02:30 PM ISTत्या आक्षेपार्ह जाहिरातीबाबत रणवीरची दिलगिरी
जाहिरातीच्या पोस्टरमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह मजकूर असल्यामुळे अभिनेता रणवीर सिंगवर जोरदार टीका होत होती.
Nov 25, 2016, 05:35 PM IST'स्टंटबॉय' बनला रेल्वेचा 'पोस्टरबॉय'!
रेल्वे प्रवासादरम्यान स्टंटबाजी करणारे अनेक जण नेहमीच पाहायला मिळतात. ही स्टंटबाजी अनेकांच्या जीवाववरही बेतते. हे असले जीवघेणे प्रकार रोखण्याकरता रेल्वे पोलीस पुढे सरसावले आहेत.
Nov 7, 2016, 01:55 PM ISTस्वतंत्र भारताच्या पहिल्या 'ऑलिम्पिक गोल्ड'वर अक्षयचा नवा चित्रपट
बेबी, एअरलिफ्ट आणि रुस्तमनंतर अक्षय कुमार आणखी एक देशभक्तीपर चित्रपट घेऊन येतोय.
Oct 21, 2016, 09:41 PM ISTमुलायमसिंग यादव यांच्या सल्ल्यानंतर झाले सर्जिकल स्ट्राईक
सर्जिकल स्ट्राईकचं भाजपकडून राजकारण सुरु आहे आणि त्याचं श्रेय निवडणुकीत घ्यायचा भाजप प्रयत्न करत आहे, अशी टीका काँग्रेसकडून होत आहे.
Oct 9, 2016, 04:37 PM IST