फ्लॉवरची भाजी खाण्याचे 'हे' फायदे करतील तुम्हाला थक्क...
फ्लॉवर हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यामधील पोषकतत्वामुळे शरीर सुदृढ राहते. किमान आठवड्यातून एकदा तरी फ्लॉवरची भाजी खाल्ली पाहिजे . याबद्दल सांगितलं आहे.
Dec 26, 2023, 02:02 PM ISTतुम्ही चपातीचे उरलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवता? मग वाचा याचे दुष्परिणाम...
Cooking Hacks : गृहिणी स्वयंपाक करताना अनेक उरलेले पदार्थ पुन्हा फ्रीजमध्ये ठेवतात. जसे की, उकडलेल्या भाजी, मळलेले पीठ असे अनेक पदार्थ उरल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवतात. पण असे करणे आरोग्यासाठी किती घातक ठरु शकते ते जाणून घ्या...
Jun 3, 2023, 05:43 PM ISTस्ट्रेच मार्क्स दूर ठेवण्यासाठी खास उपाय
आपल्याला उत्तम आणि स्वच्छ त्वचा हवीय? जर हो तर मग आपण पौष्टिक आहार करा आणि स्ट्रेच मार्क्स असलेल्या ठिकाणी लावा.
Aug 4, 2015, 10:14 AM IST