Elgar conference 2021 :प्रक्षोभक भाषण प्रकरणी शरजिल उस्मानी विरोधात गुन्हा
शरजिल उस्मानी विरोधात गुन्हा दाखल
Feb 3, 2021, 08:00 AM ISTराज ठाकरेंना चारही गुन्ह्यांत जामीन मंजूर!
साताऱ्यात २००८ साली प्रक्षोभक भाषण केल्यामुळे झालेल्या तोडफोडीनंतर दाखल झालेल्या चार गुन्ह्यांवरून आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जिल्हा न्यायालयात हजेरी लावली.
Aug 8, 2013, 03:03 PM ISTप्रक्षोभक भाषण प्रकरणी आबांवर बेळगावात गुन्हा
प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर बेळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण ठाकूर यांच्या सत्कार समारंभात केलेल्या भाषणाप्रकरणी हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Apr 10, 2013, 03:39 PM ISTमी गप्प बसणार नाही- ओवैसी
हिंदू देवतांविषयी अनुद्गार काढणाऱ्या एमआयएम प्रमुख आणि खा. अकबरुद्दीन ओवैसी यांना औरंगाबादमध्ये सभा घेण्ययास बंदी घालण्यात आली आहे. या गोष्टीवर नाराजी व्यक्त करताना आपल्याला जास्त दिवस कुणी गप्प बसवू शकत नाही, असा इशारा दिला.
Feb 14, 2013, 04:16 PM ISTराज ठाकरेंना जामीन मंजूर
सांगली जिल्ह्यातल्या शिराळा न्यायालयानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना १५ हजारांचा जामीन मंजूर केलाय.
Feb 1, 2013, 10:18 AM IST