VIDEO :हेमा मालिनींचा अविश्वसनीय नृत्याविष्कार पाहिला का?
प्रवासी भारतीय दिवसाच्या निमित्ताने आपली नृत्यकला सादर केली.
Jan 23, 2019, 01:41 PM ISTनोटाबंदीला विरोध करणारे काळा पैशाचे राजकीय पुजारी - मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2017, 04:11 PM ISTनोटाबंदीला विरोध करणारे काळा पैशाचे राजकीय पुजारी - मोदी
जे नोटाबंदीला विरोध करतायत ते काळ्या पैशाचे राजकीय पुजारी असल्याची खरमरीत टीका आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलीय. बंगळूरूमध्ये प्रवासी भारतीय दिवसाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मोदी बोलत होते.
Jan 8, 2017, 02:05 PM ISTपंतप्रधानांनी केलं 13 व्या 'प्रवासी भारतीय संमेलना'चं उद्घाटन
पंतप्रधानांनी केलं 13 व्या 'प्रवासी भारतीय संमेलना'चं उद्घाटन
Jan 8, 2015, 04:13 PM ISTपंतप्रधानांनी केलं 13 व्या 'प्रवासी भारतीय संमेलना'चं उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी गांधीनगरमध्ये प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचं आज सकाळी दहा वाजता औपचारिक उद्घाटन केलं. या संमेलनात 58 हून अधिक देशांतून भारतीय वंशाच्या लोकांनी सहभाग नोंदवलाय.
Jan 8, 2015, 01:26 PM ISTगुजरातमध्ये प्रवासी भारतीय दिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2015, 02:55 PM ISTअनिवासी भारतीयांना मतदानाचा अधिकार
जगभरातील भारतीयांची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे. आता अनिवासी भारतीयांना देशातील निवडणूक प्रक्रियेत सहभाग तसंच मतदान करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. सार्वत्रित निवडणुकांमध्ये अनिवासी भारतीयांना मतदान करता यावं यासाठी कायदा पारित करण्यात आला. आणि त्या अंतर्गत परदेशातील भारतीय मतदारांच्या नोंदणीसाठी निर्देश जारी करण्यात आल्याचं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितलं.
Jan 8, 2012, 02:47 PM IST