प्रवीण दरेकर

मनसेचे प्रवीण दरेकर, वसंत गिते, रमेश पाटील भाजपात दाखल

विधानसभा निवडणुकीतल्या दारूण पराभवानंतर मनसेपासून दुरावलेल्या मनसेच्या चार माजी आमदारांचा भाजपमधील बहुप्रतीक्षीत प्रवेश सोहळा मुबंईत आज प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत झाला. 

Jan 13, 2015, 02:37 PM IST

मनसेला खिंडार! गिते, दरेकर भाजपमध्ये!

विधानसभा निव़डणुकीत सपाटून मार खाल्लेला मनसेला मोठं खिंडार पडलंय. वसंत गीते, प्रवीण दरेकर आणि रमेश पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उद्या मुंबईत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. 

Jan 12, 2015, 04:01 PM IST

प्रवीण दरेकर शिवसेनेच्या वाटेवर?

मातोश्रीवर जाऊन प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानं दरेकर सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये पराभवानंतर मनसेमध्ये अस्वस्थता असल्याचं चित्रं याआधीही दिसलं होतं. 

Dec 27, 2014, 11:09 PM IST

मनसेतून बाहेर पडलेल्यांशी संबंध ठेवायचा नाही, राज ठाकरेंचे आदेश

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षातून बाहेर पडलेल्यांशी संबंध न ठेवण्याचे आदेश मनसे कार्यकर्तांना दिले आहेत. याचा पहिला ट्रेलर राज यांनी मुंबईतल्या मनसे नगरसेवकांच्या घेतलेल्या बैठकीत पाहायला मिळाला. 

Dec 11, 2014, 03:54 PM IST

‘मनसे’ नाराज दरेकर भाजपच्या वाटेवर?

मनसेचे नाराज माजी आमदार प्रविण दरेकर यांनी मंगळवारी रात्री उशिरा भाजपचे नेते आशिष शेलार यांची भेट घेतली. वरळीतील कल्पना हॉटेलमध्ये ही भेट झाली. 

Oct 29, 2014, 03:40 PM IST

'मनसे' नाराज असलेले दरेकर भाजपच्या वाटेवर?

'मनसे' नाराज असलेले दरेकर भाजपच्या वाटेवर?

Oct 29, 2014, 10:08 AM IST

प्रवीण दरेकर राज ठाकरेंच्या भेटीला

प्रवीण दरेकर राज ठाकरेंच्या भेटीला

Oct 24, 2014, 09:59 AM IST

पराभवाची जबाबदारी स्वीकारून दरेकरांनी दिला राजीनामा

मनसेचे नेते प्रवीण दरेकर यांनी अखेर आपल्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिलाय.

Oct 22, 2014, 11:00 PM IST

पराभवाची जबाबदारी स्वीकारून दरेकरांनी दिला राजीनामा

पराभवाची जबाबदारी स्वीकारून दरेकरांनी दिला राजीनामा

Oct 22, 2014, 08:50 PM IST

ऐन दिवाळीत मनसेत 'फटाके'!

ऐन दिवाळीमध्ये राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये फटाके फुटायला सुरूवात झालीय. 

Oct 21, 2014, 11:40 PM IST