Video : दिलेला शब्द पाळत मुख्यमंत्री फडणवीस कोपर्डीतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला हजर; दरेंकरांनी म्हटली मंगलाष्टकं...
Viral Video : मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये व्यग्र असतानाची देवेंद्र फडणवीस यांनी एका महत्त्वाच्या ठिकाणी हजेरी लावली.
Dec 9, 2024, 08:49 AM IST
'जेव्हा शरद पवार विरोधी पक्षात, तेव्हा राज्यात दंगली..' भाजप नेत्याचा गंभीर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी बोचरी टीका केली होती. याविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यातच आता आणखी एका भाजप नेत्यांना शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
Jun 9, 2023, 05:00 PM ISTKirit Somaiya Garba | किरीट सोमय्या-प्रवीण दरेकर यांनी गरब्यावर धरला ठेका, व्हीडिओ व्हायरल
Navratri 2022 : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांच्या नाकी नऊ आणणाऱ्या भाजपच्या किरीट सोमय्या (Bjp Kirit Somaiya) यांनी गरब्यावर ठेका धरला.
Sep 28, 2022, 10:51 PM ISTमुंबईची तुंबई, शिवसेनेनं करून दाखवलं - प्रवीण दरेकर
मुंबईत आज मध्यरात्रीपासून झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं
Sep 23, 2020, 03:23 PM ISTभाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल
सायन रुग्णालय आंदोलन प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sep 17, 2020, 01:39 PM IST'पुनःश्च हरिओम म्हणून पुन्हा लॉकडाऊन; सरकार भांबावलंय'
सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करत...
Sep 6, 2020, 06:26 PM ISTसरकारकडून कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांची चेष्टा- दरेकर
चाकरमानी आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची चेष्टाच या सरकारने चालविली आहे
Aug 16, 2020, 06:45 PM IST'स्वतचे: बंगले सजविण्यात मश्गुल असणारे मंत्री सरकारी अधिकाऱ्यांना कुठल्या तोंडाने लगाम घालणार'
राज्याचे मंत्री आपापल्या बंगल्यावर करोडोंचा खर्च करत आहेत व गाड्यांवर लाखोंचा खर्च करीत आहेत.
Aug 15, 2020, 03:32 PM IST'अर्थ खात्याकडून राष्ट्रवादीला झुकते माप; शिवसेनेचे आमदार नाराज'
अर्थखात्याकडून करण्यात येणाऱ्या निधीवाटपातही अजित पवार यांच्याकडून दुजाभाव केला जात आहे.
Aug 11, 2020, 04:01 PM IST'शिवसेनेने कोकणवासीयांच्या भावना पायदळी तुडवल्यात, किंमत मोजावी लागेल'
राज्य सरकार कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना कोणतीही बंदी नाही असे सांगत असले तरी स्थानिक नेत्यांची भूमिका काहीशी वेगळी आहे.
Aug 2, 2020, 10:38 AM ISTपडळकर यांनी पवारांवर केलेली टीका अयोग्य : प्रवीण दरेकर
शरद पवारांवर टीका करत असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा तोल घसरला.
Jun 24, 2020, 05:46 PM ISTधारावीत टेस्टच होत नाहीत, खरे आकडे लपवले जातायंत- दरेकर
धारावीतही अलीकडे कोरोना टेस्टची संख्या कमी झालेली आहे. आकडे लपवण्यासाठी सरकार ही आयडिया लढवत असेल तर हा प्रकार गंभीर आहे.
Jun 7, 2020, 02:37 PM IST‘आयुक्त परदेशींना बळीचा बकरा बनवले’
आयुक्तांच्या बदलीवरून भाजपची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका
May 8, 2020, 08:12 PM ISTठाण्यात करमुसेची भेट घेण्यासाठी निघालेल्या दरेकर, सोमय्यांना पोलिसांनी रोखले
मुलुंड टोलनाक्यावर घडला असा प्रकार
Apr 8, 2020, 08:06 PM ISTमुंबई | विधानपरिषदेत प्रवीण दरेकरांनी उपस्थित केला महिला सुरक्षेचा मुद्दा
मुंबई | विधानपरिषदेत प्रवीण दरेकरांनी उपस्थित केला महिला सुरक्षेचा मुद्दा
Feb 26, 2020, 05:00 PM IST