शनीचौथऱ्यावर जाऊन महिलांनी घेतलं दर्शन
शनिशिंगणापूरमध्ये शनिचौथ-यावर सर्वांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच भूमाता महिला ब्रिगेडच्या आंदोलकांनी चौथ-यावर जाऊन दर्शन घेतलं.
Apr 8, 2016, 07:32 PM IST'महिलांचा देवदर्शनासाठीचा संघर्ष लाजीरवाणा'
'महिलांचा देवदर्शनासाठीचा संघर्ष लाजीरवाणा'
Apr 8, 2016, 06:06 PM ISTशनीशिंगणापूर प्रवेशाबाबत काय वाटतंय महिलांना ?
शनीशिंगणापूर प्रवेशाबाबत काय वाटतंय महिलांना ?
Apr 8, 2016, 06:04 PM ISTशनीशिंगणापूरच्या महिला प्रवेशाचं सामाजिक कार्यकर्त्यांकडून स्वागत
शनीशिंगणापूरच्या महिला प्रवेशाचं सामाजिक कार्यकर्त्यांकडून स्वागत
Apr 8, 2016, 06:02 PM ISTगुढीपाडव्याच्या दिवशी शनी शिंगणापुरातून महिलांसाठी खुशखबर
गुढीपाडव्याच्या दिवशी शनी शिंगणापुरातून महिलांसाठी खुशखबर
Apr 8, 2016, 05:30 PM ISTत्र्यंबकेश्वरात पुरुष पुरोहितांना गाभाऱ्यात प्रवेश कसा?
त्र्यंबकेश्वरात पुरुष पुरोहितांना गाभाऱ्यात प्रवेश कसा?
Apr 5, 2016, 09:49 PM ISTत्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात आता सर्वांनाच प्रवेशबंदी
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर मंदिरात महिला प्रवेशाच्या वादावरुन वातावरण तापलेलं आहेच. आता मात्र मंदिर प्रशासनाने मंदिराच्या गाभाऱ्यात रविवारपासून सर्वसामान्यांनाही प्रवेश करण्यास मज्जाव केला आहे.
महालक्ष्मी मंदिराच्या गर्भगृहात महिला प्रवेशाचा वाद पेटला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2016, 11:01 AM ISTत्र्यंबकेश्वरच्या मंदिरात पुरुषांनाही प्रवेश नाही
त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात पुरुषांनाही प्रवेश नाही
Apr 3, 2016, 06:40 PM ISTमहिलांना धार्मिक स्थळी प्रवेश देणारच - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 3, 2016, 11:03 AM ISTया सहा धार्मिक स्थळांमध्ये महिलांना प्रवेश नाही
धार्मिक स्थळांवर महिलांना प्रवेशासाठी भेदभाव नको, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत
Apr 1, 2016, 07:31 PM ISTमुंबई उच्च न्यायालयाची मंदिरांत महिलांच्या प्रवेशाला मान्यता
Mar 31, 2016, 09:59 AM ISTमहिलांना कुठेही प्रवेश नाकारता येणार नाही : मुंबई उच्च न्यायालय
जिथे जिथे पुरुषांना प्रवेश आहे, तिथे तिथे महिलांनाही सुरक्षित प्रवेश मिळालाच पहिजे, असे स्पष्ट निर्देश आज मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. तसेच राज्य सरकारला दोन दिवसात उत्तर देण्याचे बजावलेय.
Mar 30, 2016, 01:45 PM IST