प्राणघातक हल्ला

पिंपरी-चिंचवडमध्ये माथेफिरु पतीचा पत्नीवर हल्ला

घरगुती वादातून पतीने पत्नीला चाकूने मारहाण करत प्राणघातक हल्ला केला. आरोपी फिरोज शेख आणि त्याची पत्नी यांच्यात घरगुती कारणावरून वाद सुरू होता. 

Aug 7, 2017, 08:51 AM IST

प्राणघातक हल्ल्यात माजी नगराध्यक्ष सचिन शेळकेंचा मृत्यू

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्यावर  प्राणघातक हल्ला झालाय. या हल्ल्यात शेळके यांचा मृत्यू झालाय.

Oct 16, 2016, 12:41 PM IST

जुन्नरमध्ये इंजिनिअर तरुणीवर प्राणघातक हल्ला

जुन्नरमध्ये इंजिनिअरिंग तरुणीवर प्राणघातक हल्ला 

Jul 21, 2016, 06:17 PM IST

डोंबिवलीत वादातून भोईर कुटुंबांवर प्राणघातक हल्ला

जमिनीच्या वादातून डोंबिवलीतल्या घेसर गावातल्या भोईर कुटुंबांवर प्राणघातक हल्ला केला गेला. 

Apr 2, 2016, 03:41 PM IST

भाऊ-बहिणीने पळून लग्न केल्याने दोघांवर प्राणघातक हल्ला

पंजाब मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक प्रेमी युगुलाने घरातून पळून जाऊन लग्न केलं. त्यानंतर एका आठवड्यातच त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न देखील झाला. 

Mar 27, 2016, 04:27 PM IST

पालघर: पोलीस उप-निरीक्षकावर प्राणघातक हल्ला, प्रकृती गंभीर

पालघर जिल्हातील तलासरी पोलीस स्टेशनचे  पोलीस उप-निरीक्षक ए. एन. मूल्ला यांच्यावर भर चौकात चाकू हल्ला करण्यात आलाय. 

Sep 24, 2015, 10:36 PM IST

गोविंद पानसरे यांच्या प्रकृतीत सुधारणा

कामगार नेते गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्या प्रकृतीस सुधारणा झाली आहे. पानसरे यांच्या शरीरातील गोळी बाहेर काढण्यात यश आले आहे. दरम्यान, प्राणघातक हल्ल्याप्रकरणी ५ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची चौकशी केली.

Feb 17, 2015, 11:28 AM IST

मनसे पदाधिकाऱ्यांवर कल्याणमध्ये प्राणघातक हल्ला

भांडणात मध्यस्थी केल्यावरून कल्याण पश्‍चिमेतील मनसेचे शाखाध्यक्ष प्रमोद भोईर यांच्यावर शुक्रवारी मध्यरात्री प्राणघातक हल्ला झाला. आरोपींना २४ तासांच्या आत अटक न झाल्यास कल्याण शहर बंद करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

Nov 23, 2014, 11:54 AM IST

धुळ्यात पोलीस हल्ला, दोघांवर गुन्हा दाखल

धुळ्यात पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. एपीआय धनंजय पाटील यांच्या तलवारीचे वार करून हल्ला केला. याप्रकरणी हल्लेखोर देवा आणि भूषण सोनार यांच्यावर गुन्हा दाखल झालाय.

Mar 27, 2013, 04:21 PM IST

राष्ट्रवादी नेते-मुलांची गुंडागर्दी, पोलिसावर प्राणघातक हल्ला

राज्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या मुलांनी उच्छाद मांडलाय. काल धुळ्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक चंद्रकांत सोनार यांच्या दोन मुंलानी एपीआय धनंजय पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर आज पुण्यात अशाच प्रकाराची पुनरावृत्ती झालीय.

Mar 27, 2013, 04:15 PM IST

तरुणीवर प्राणघातक हल्ला, ब्लेडने केले चेहऱ्यावर वार

मुंबईता महिलांवरील हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत. अश्‍लील शेरेबाजी व छेडछाड काढून एका स्थानिक गुंडाने १७ वर्षीय तरुणीच्या चेहर्‍यावर ब्लेडने वार केल्याची घटना शनिवारी रात्री अंधेरी पश्‍चिमेला घडली.

Oct 8, 2012, 05:32 PM IST

ओमी कलानीची 'गुडांगर्दी', आता पोलिसांकडे 'वर्दी'

उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानींचा मुलगा ओमेश कलानीवर गुन्हा दाखल करण्यात आला. भाजप नगरसेवकाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप ओमीवर आहे. ओमेश आणि त्याच्या साथीदारांवर प्राणघातक ह्ल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Nov 13, 2011, 07:08 AM IST