प्रिया वॉरियर

प्रिया वॉरियर देतेय 'फ्री अॅटीट्यूड'

प्रिया प्रकाश नुकतीच एका चॉकलेटच्या जाहिरातीत दिसली.मंच चॉकलेटच्या या जाहिरातीत ती एका खेळाडूला एटीट्यूड दाखवत आहे. 

Apr 20, 2018, 09:21 PM IST

प्रिया वॉरियरची बॉलीवुड एन्ट्री, सुपरहिट हिरोसोबत करणार डेब्यू

फेब्रुवारीमध्ये मल्याळी अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियरचा डोळा मारतानाचा व्हिडियो व्हायरल झाला. पुढचे कित्येक दिवस इंटरनेटवर सर्वांसाठी चर्चेचा हाच विषय ठरला. आता तिला बॉलिवुडचा सिनेमा मिळाला.

Mar 12, 2018, 09:08 AM IST

'या' बाबतीत प्रियाने सनी, दीपिका आणि कतरिनालाही मागे टाकले!

 गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कोणाची हवा असेल तर ती म्हणजे प्रिया प्रकाश वारियर.

Feb 16, 2018, 05:34 PM IST

हा आहे प्रिया वॉरियरचा 'व्हॅलेंटाईन डे' प्लॅन

व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियरचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

Feb 13, 2018, 07:27 PM IST