दिग्दर्शक मधुर भांडारकर हत्येचा कट, अभिनेत्री प्रीती जैन दोषी
दिग्दर्शक मधुर भांडारकर याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अभिनेत्री प्रीती जैन आणि अन्य दोघांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. याप्रकरणी प्रितीला तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
Apr 28, 2017, 04:40 PM ISTमधुरला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश
अंधेरी न्यायालयाने दिग्दर्शक मधुर भंडारकारला जामीन मंजूर करताना पासपोर्ट न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
Nov 15, 2011, 03:56 AM IST