प्रोडक्ट

फ्लिपकार्टवर स्मार्टफोनच्या खरेदीवर मिळणार मोठी सवलत!

 ६ डिसेंबर ते ८ डिसेंबरपर्यंत सुरु होतोय 'फ्लिपकार्ट बिग शॅापिंग डे सेल'. या सेलमध्ये खुप कॅटेगरीच्या प्रोडक्टवर सवलत मिळणार आहे.

Dec 3, 2018, 08:45 PM IST

श्रीराम कृष्णन ट्विटरच्या प्रोडक्ट टीममध्ये रूजू होणार

मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरमध्ये भारतीय वंशाचे श्रीराम कृष्णन हे सिनिअर डिरेक्टर ऑफ प्रोड्क्ट या पदावर रूजू होणार आहेत.   यापूर्वी  श्रीराम यांनी फेसबुक आणि स्नॅप या आघाडीच्या सोशल मिडीया साईट्समध्ये काम केले आहे.  

Sep 19, 2017, 05:56 PM IST

आता, सरकारी पोर्टलवरही विकणार पतंजलीची उत्पादनं?

आयटी मंत्रालयाच्या सामान्य सेवा केंद्र अर्थात सीएससी (Common Service Centre) च्या वेबसाईटवर लवकरच बाबा रामदेव यांच्या 'पतंजली' कंपनीची उत्पादनं दिसली तर आश्चर्य नको.... 

Aug 23, 2017, 02:54 PM IST

काय आहे हा 'पिंक टॅक्स'?

शुजीत सरकार दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन यांची दमदार भूमिका असलेला 'पिंक' हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि एका चर्चेला सुरुवात झाली... या चर्चेत 'पिंक टॅक्स' हा शब्ददेखील तुम्ही अनेकदा ऐकला असेल... पण, काय आहे बरं हा ''पिंक टॅक्स' आणि कुणासाठी?

Sep 23, 2016, 05:40 PM IST

'जॉन्सन अँड जॉन्सन'चे प्रोडक्ट वापरताय तर... सावधान!

न्यूयॉर्क : अमेरिकेतील एका कोर्टाने बेबी प्रोडक्ट बनवणऱ्या 'जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीवर ३६५ कोटींचा दंड ठोठावण्याचे आदेश दिले आहे. जॉन्सन अँड जॉन्सनची पावडर वापरल्याने तिच्या गर्भाशयाला कर्करोग झाल्याने एका महिलेने या कंपनीविरोधात तक्रार दाखल केली होती.

May 4, 2016, 03:50 PM IST