फन्ने खां

फन्ने खानच्या स्पेशल स्क्रिनिंगनिमित्त पारो-चंद्रमुखीची भेट

ऐश्वर्या राय बच्चन, अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्या फन्ने खान सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते. 

Aug 4, 2018, 12:05 PM IST

फन्ने खां सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

खूप वर्षांनंतर अभिनेता अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय फन्ने खां सिनेमातून एकत्र येणार आहेत.

Jul 7, 2018, 10:51 AM IST