फराह

अभिनेता शाहरुख-सलमान खान येणार एकत्र

फिल्म कोरियोग्राफर फराह खान लवकरच छोट्या पदडद्यावर पाककलावर आधारित एक कार्यक्रम आणीत आहे. 'फराह की दावत' असे या कार्यक्रमाचे नाव असून आपल्या या शोमध्ये अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान यांना फराह एकत्र बोलविणार आहे.

Feb 20, 2015, 03:40 PM IST