फर्लो रजा

डॉन अरुण गवळी याला २८ दिवसांची फर्लो रजा मंजूर

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला २८ दिवसांचा फर्लो मंजूर करण्यात आला आहे.  

Jul 8, 2020, 10:56 AM IST

‘फर्लो’ रजेचा घोळ, संजय दत्तच्या शिक्षेत वाढ!

मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी शिक्षा झालेला चित्रपट अभिनेता संजय दत्त रजा (फर्लो) संपल्यानंतरही तुरुंगात हजर न झाल्यामुळं त्याच्या शिक्षेत आता आणखी चार दिवसांची वाढ होणार आहे. तसंच ‘फर्लो’च्या मुदतवाढीसाठी संजय दत्तनं केलेल्या अर्जावर निर्णय घेण्याबाबत घोळ घालणार्‍या अधिकार्‍यांवरही कडक कारवाई केली जाईल, असं गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी आज सांगितलं.

Feb 19, 2015, 08:12 AM IST