फिफा 2014

हे गाणं तुम्हाच्या कानावर पडणारच आहे

फुटबॉल प्रेमींसाठी आजची रात्र फार महत्वाची आहे. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री साडेबारा वाजता रंगणारी अर्जेंटिना विरुद्ध जर्मनी रंगणारा सामना हायव्होल्टेज असाच रंगणार आहे.

Jul 13, 2014, 08:24 PM IST

फिफा 2014 : उरुग्वेसमोर सुआरेझविना मैदानात उतरणार कोलम्बिया

 

मुंबई : उरुग्वे आणि कोलम्बियामधील रंगतदार मुकाबल्याची ट्रीट फुटबॉल चाहत्यांना मिळणार आहे. दोन्ही टीम्स आपल्या स्टार स्ट्रायकरविना मैदानात उतरणार आहेत. लुईस सुआरेझ खेळणार नसल्यानं उरुग्वेच्या टीमला मोठा फटका बसलाय. त्यामुळे जी टीम आपल्या स्ट्रायकरविना सर्वोत्तम खेळ करेल तिच टीम क्वार्टर फायनलमध्ये धडक मारण्यात यशस्वी होईल.  

Jun 28, 2014, 08:34 AM IST

फिफा 2014 : ब्राझील विरुद्ध चिली प्रीव्ह्यू

यजमान ब्राझिलियन टीमला चिलीच्या आव्हानाचा नॉक आऊट राऊंडमध्ये सामना करावा लागणार आहे. थियागो सिल्व्हाची टीमचं विजयासाठी हॉट फेव्हरिट आहे. मात्र, चिलीनं माजी वर्ल्ड चॅम्पियन स्पेनला पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे एखाद्या अनपेक्षित निकालही या मॅचमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Jun 28, 2014, 08:23 AM IST

फिफा 2014 : इटली - उरुग्वेमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत

'ग्रुप ऑफ डेथ' मध्ये आज इटली आणि उरुग्वे या माजी वर्ल्ड चॅम्पियन इटली आणि उरुग्वेमध्ये लढत रंगणार आहे. नॉक आऊटमध्ये जाण्यासाठी दोन्हीही टीम्सना विजय आवश्यक आहे. यामुळे ही लढत खऱ्या अर्थाने रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.

Jun 24, 2014, 04:42 PM IST

फिफा वर्ल्डकप 2014 : आज इटली X कोस्टा रिका

आज इटली आणि कोस्टा रिका दरम्यान लढत रंगणार आहे. चार वेळेची वर्ल्ड चॅम्पियन इटली कोस्टा रिकाच्या तुलनेत बलाढ्य आहे

Jun 20, 2014, 12:12 PM IST

FIFA वर्ल्डकपच्या पहिल्याच मॅचमध्ये अनोखा रेकॉर्ड

फिफा वर्ल्डकपच्या पहिल्याच मॅचमध्ये एक अनोखा रेकॉर्ड बनलाय. या मॅचमध्ये जरी क्रोएशियाविरोधात ब्राझीलनं 3-1 अशी मॅच जिंकली. पण मॅचचे सर्व गोल ब्राझीलच्या खेळाडूंनीच केले. मॅचचा पहिला गोल क्रोएशियाच्या खात्यात गेला मात्र कोणतीही मेहनत न करता.

Jun 13, 2014, 03:58 PM IST