फीफा अंडर 17 विश्व कप

फिफा अंडर १७ वर्डकपच्या फायनल मॅचची तिकिटे खरेदी करण्याची शेवटची संधी !

कोलकत्ता : फिफा अंडर १७ वर्डकपची फायनल मॅच २८ ऑक्टोबरला होणार आहे. या फायनल मॅचची तिकिटे काही फुटबॉल प्रेमींना मिळाली नसतील तर नाराज होऊ नका. कारण ६ ऑक्टोबरपासून तिकीट विक्री पुन्हा सुरु होणार आहे. तर फुटबॉल प्रेमींना तिकीट खरेदीची संधी पुन्हा एकदा उपलब्ध होणार आहे.  ६ ऑक्टोबरपासून टुर्नामेंटला देखील सुरुवात होईल. 

Aug 9, 2017, 04:08 PM IST