फॅप डुप्लेसिस

एबी डिव्हिलियर्सनंतर फॅप डुप्लेसिसचेही निवृत्तीचे संकेत

एबी डिव्हिलियर्सनंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅप डुप्लेसिसनं निवृत्तीचे संकेत दिले आहेत. 

Nov 17, 2018, 09:58 PM IST

'कोहलीला उचकवलं तर परिणाम भोगावे लागतील'

विराट कोहलीला उचकवलं तर परिणाम भोगायला तयार राहा

Nov 17, 2018, 09:24 PM IST

फॅप डुप्लेसिसची झुंजार खेळी, चेन्नई आयपीएलच्या फायनलमध्ये

फॅप डुप्लेसिसच्या झुंजार खेळीमुळे चेन्नईनं या वर्षीच्या आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

May 22, 2018, 11:08 PM IST

डुप्लेसिसच्या शतकामुळे दक्षिण आफ्रिकेला सावरलं

कॅप्टन फॅप डुप्लेसिसनं लगावलेल्या शतकामुळे दक्षिण आफ्रिकेला पहिल्या वनडेमध्ये सावरलं आहे.

Feb 1, 2018, 08:18 PM IST

पैशांची हाव दक्षिण आफ्रिकेला डुबवणार? कॅप्टन डुप्लेसिसला भीती

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टला सुरुवात झाली आहे. ३ टेस्ट मॅचची ही सीरिज भारतानं आधीच २-०नं गमावली आहे. 

Jan 24, 2018, 05:23 PM IST