फेक

आंबेडकरांच्या ट्विटनंतर हार्दिक आला होता अडचणीत, पण आता नवा ट्विस्ट

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या विधानाप्रकरणी क्रिकेटर हार्दिक पांड्या अडचणीत आलेल्या हार्दिक पांड्याला दिलासा मिळालेला आहे.

Mar 22, 2018, 06:05 PM IST

'जिओ'च्या नावानं हा मेसेज आला तर सावधान! तुमची होऊ शकते फसवणूक

टेलीकॉम क्षेत्रामध्ये खळबळ माजवल्यानंतर रिलायन्स जिओ आता जिओ कॉईनच्या स्वरुपात क्रिप्टोकरन्सी घेऊन येईल, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. 

Jan 24, 2018, 06:06 PM IST

अंबानींच्या मुलीचे ते ट्विटर अकाऊंट फेक, जिओकडून 'धमाकेदार ऑफर'चं खंडन

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या रिलायन्स जिओच्या धमाकेदार ऑफरबाबत नवी माहिती समोर आली आहे.

Aug 10, 2017, 05:47 PM IST

...असा एखादा बँकेचा 'फेकू' कॉल तुम्हालाही आलाय का?

फोनवरून तुमच्या एटीएम आणि क्रेडिट कार्डाची माहिती घेऊन, लाखो रूपयांचा गंडा घालण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढलेत. अशा भामट्यांना पकडण्यात पोलीसही अपयशी ठरतायत.

Aug 4, 2017, 10:27 PM IST

फेसबुकवर फेक अकाऊंट उघडणाऱ्यांनो सावधान!

फेसबुकवर अनेक फेक प्रोफाईल बनवले जातात आणि त्याचा वापर चुकीच्या पद्धतीनं केलेला दिसतो. यावर निर्बंध बसविण्यासाठी आता इज्राइलच्या एका कंपनीनं `फेक ऑफ अॅप` बनवलं आहे ज्यात आपण फेसबुकवरचं फेक प्रोफाईल शोधण्यास मदत करत असून हे अॅप १ वर्षासाठी फ्री देखील केला आहे.

Jun 19, 2014, 06:19 PM IST

बनावट अकाऊंटवर फेसबुकची नजर

आगामी लोकसभा निवडणुकीत तरुण मतदार जास्त संख्येनं मतदान करणार आहेत. तसंच तरुण मतदारांना सोशल नेटवर्किंग साइटचं जणू काही व्यसनच लागलं आहे. म्ह्णूनच राजकीय पक्ष सोशल साइटचा वापर प्रचारासाठी करुन तरुण मतदारांचं लक्ष वेधू घेतायंत.

Apr 1, 2014, 12:15 PM IST

भारतात फेसबुकपेक्षा `फेक`बुकच जास्त!

फेसबुकवर अकाऊंट नसणारे तरुण मिळणं आता अशक्य झालंय. भारतीय तरुणांमध्ये फेसबुकचं वेड वाढलं आहे. मात्र फेसबुकवरील १४.३ कोटी अकाउंट खोटी असल्याची माहिती समोर आली आहे.

Nov 4, 2013, 04:34 PM IST