कोरोनाचे सावट : अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम, 'फेडरल' ची व्याजदरात कपात
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम दिसून येत आहे.
Mar 16, 2020, 11:35 AM ISTसोन्याच्या किंमतीत पुन्हा घट
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात ०.२५ टक्क्यांची वाढ केल्यानंतर सोन्याच्या किंमतीत घसरण झालीये. नऊ वर्षानंतर प्रथमच रिझर्व्ह बँकेने ही वाढ केलीय.
Dec 17, 2015, 01:04 PM ISTसोनं २० हजारांवर दाखल होणार?
सोन्याची किंमत दिवसेंदिवस ढासळतच जाताना दिसतेय. सध्या सोनं गेल्या पाच वर्षांच्या कालच्या स्तरावर दाखल झालंय. हाच बहुमोल धातू लवकरच २० हजारांवर दाखल होण्याची शक्यता आता व्यक्त केली जातेय.
Jul 29, 2015, 12:42 PM ISTसोन्याच्या-चांदीच्या किंमती पुन्हा लुडकल्या!
सोन्याच्या दरात कमालीची घसरण पाहायला मिळालीय. एमसीएक्समध्ये आज सकाळी सोनं प्रति दहा ग्रॅम ४२० रुपयांनी कोसळून २९,८५४ वर पोहचलं.
Nov 23, 2013, 07:47 PM IST