एखाद्या युजरच्या मृत्यूनंतर त्याच्या फेसबुक अकाऊंटचं काय होतं?
एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यास त्यांच्या एफबी अकाऊंटचं पुढे काय होतं? हे तुम्हाला ठाऊकच नसेल.
Oct 15, 2024, 02:31 PM IST'मुंबईकरांचं अस्तित्वच संपतंय, भूमिपुत्रांच्या...', अंकुश चौधरीची फेसबूक पोस्ट चर्चेत
Ankush Choudhary Emotional Post : 'तोडी मिल फँटसी' या नाटकाच्या माध्यमातून (Todi Mill Fantasy) अंकुश प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्यासाठी अंकुशने पोटतिडकीने पोस्ट लिहिलीये.
Jun 18, 2024, 11:29 PM ISTसोशल मीडियावर फोटो पोस्ट करताच जोडप्यांमध्ये वाद का होतात?
Social Media Photo Sharing : सगळंकाही व्यवस्थित असतं. पण, जा क्षणी फोटो शेअर होतो त्याच्या काही वेळानं नात्याचं गणितच गोंधळतं... कधी अनुभवलंय?
Jun 17, 2024, 03:20 PM ISTअर्रsss! तासभर Facebook- Instagram काय गंडलं; मार्क झुकरबर्गनं गमावले 8,28,95,95,000 रुपये
Facebook Instagram Thread Whatsapp Down : तुम्हालाही फेसबुक- इन्स्टा लॉगईन करता येत नव्हतं का? जाणून घ्या मार्क झुकरबर्गलाही कसा बसला याचा फटका...
Mar 6, 2024, 11:37 AM IST
अखेर Facebook आणि Instagram झालं सुरु; अचानक सगळीकडून का झालं होत Log Out?
फेसबुक आणि इन्स्टाग्राम जगभरात डाऊन झाले होतो. अखेर हे दोन्ही App पुन्हा सुरु झाले आहेत.
Mar 5, 2024, 09:18 PM ISTMoye Moye Trend : जगभरात ट्रेंड झालेलं 'मोये मोये' आहे तरी काय? आधी अर्थ समजून घ्या
Moye Moye Trend : सोशल मीडियासोबत जगभरात ट्रेंडिंगमध्ये असलेल्या मोये मोये गाण्यावर तुम्ही रील बनवलंय? पण कुठून आला हा ट्रेंड आणि या मोये मोये शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?
Dec 1, 2023, 05:31 PM IST
META कडून युजर्सच्या गोपनियतेचा भंग, दररोज 81 लाख रुपये दंडाची शिक्षा
META Breach of Privacy: मेटा यूजर्सचा डेटा गोळा करू शकत नाही. त्यांना जाहिरात पाठवण्यासाठी लोकेशनची माहिती घेऊ शकत नाही. बहुतेक कंपन्यांद्वारे महसूल मिळविण्यासाठी यूजर्सची अशाप्रकारे माहिती घेतली जाते, असे नॉर्वेजियन वॉचडॉगने म्हटले आहे.
Aug 8, 2023, 01:47 PM ISTखळबळजनक! Govt Apps सह खासगी बँकांच्या ग्राहकांची गोपनीय माहिती फेसबुकच्या हाती
Privacy Policy breach: तुमचीआमची खासगी माहिती ज्या विश्वासानं आपण या संस्थांना देते त्यांच्याकडून ती तितक्याच विश्वासानं हाताळती जाते? पाहा Zee News चं विशेष वृत्त...
Jul 5, 2023, 08:01 AM ISTसोशल मीडिया घेणार 1 कोटी लोकांचा जीव? तुम्हीसुद्धा FB, Insta वापरत असाल तर हे वाचाच
Alert : हल्ली दर दुसऱ्या व्यक्तीच्या हातात मोबाईल आणि दर तिसऱ्या व्यक्तीच्या हाती स्मार्टफोन पाहायला मिळत आहे. या मोबाईलचा तुम्ही नेमका किती टक्के वापर करता? असा प्रश्न विचारला असता मात्र अनेकांचीच बोबडी वळते.
Jun 16, 2023, 01:19 PM ISTFacebook कडून युजर्ससाठी नवं Feature, नेमकं काय बदललं? पाहा एका क्लिकवर
Facebook Meta New Features : नवनवीन तंत्रज्ञानाची जोड देत युजर्सना अद्वितीय अनुभव देऊ पाहणाऱ्या फेसबुककडून पुन्हा एकदा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. काय आहे तो निर्णय? पाहा...
May 4, 2023, 09:05 AM IST
मेटातर्फे Facebook चं न्यूज फीड हटवलं जाणार? धमकीमुळं एकच खळबळ
Facebook Threat : सोशल मीडियावरील (Social Media) सर्वात मोठा प्लॅटफॉर्म असणाऱ्या (Facebook) फेसबुकच्या पॅरेंट कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्स इंकचा मोठा निर्णय
Dec 6, 2022, 08:04 AM ISTTwitter चं नवं फीचर होणार लाँच, तुम्ही फॉलो करत नाही त्यांचं ट्वीट...!
ट्विटरचे प्रमुख एलोन मस्क यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांची भेट घेतली. या भेटीनंतर अॅप स्टोअरमधून मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म काढून टाकण्याबद्दलचे गैरसमज दूर झाले आहेत. मस्कने अॅपल मुख्यालयाच्या भेटीचा व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले आहे की, "मला अॅपलच्या सुंदर मुख्यालयात नेल्याबद्दल टिम कुकचे आभार."
Dec 1, 2022, 04:32 PM ISTFacebook Jail: 'ही' एक चूक तुम्हाला थेट कोठडीत टाकेल; फेसबुक युजर्सना सतर्क करणारी बातमी
Facebook Use: फेसबुक या सोशल नेव्हर्किंग साईटवर कित्येक तास सक्रिय असणाऱ्यांपैकी तुम्हीही एक आहात का? पाहा अनावधानानं तुम्हीही चुका तर करत नाही आहात... कारण शिक्षा झाली तर पश्चातापाचीही वेळ मिळणार नाही...
Oct 14, 2022, 07:47 AM ISTसोशल मीडिया कायद्याच्या कक्षेत येणार, सुप्रीम कोर्टाची ट्विटर, फेसबुकला नोटीस
सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका
Feb 2, 2021, 01:05 PM ISTफेसबुक, ट्वीटरनंतर आता What's App ही होतंय हॅक, अनेकांची मोठी फसवणूक
तुमच्या मोबाईलमधल्या व्हॉट्स अॅपवर हॅकर्सची नजर
Dec 28, 2020, 05:00 PM IST