फ्रीडम 251

रिंगींग बेल्स 8 जुलैपासून देणार फ्रीडम 251 ची डिलिव्हरी

देशातला सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याचा दावा करणारी रिंगींग बेल ही कंपनी उद्या म्हणजेच 8 जुलैपासून फ्रीडम 251 या फोनची डिलिव्हरी द्यायला सुरुवात करणार आहे.

Jul 7, 2016, 05:36 PM IST

फ्रीडम 251 स्मार्टफोनची डिलिव्हरी 28 जूनपासून, कंपनीचा दावा

रिंगिंग बेल या कंपनीनं 251 रुपयांमध्ये लॉन्च केलेल्या फ्रीडम 251 या फोनवरून मोठा गदारोळ झाला होता. 

Jun 13, 2016, 08:20 PM IST

'फ्रीडम 251' प्रत्येक फोनमागे कंपनीला 31 रुपयांचा नफा

फक्त 251 रुपयांमध्ये मिळणाऱ्या 'फ्रीडम 251' या स्मार्टफोनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

Feb 22, 2016, 08:46 AM IST

'फ्रीडम 251'चा नवा विक्रम

251 रुपयांमध्ये मिळणारा 'फ्रीडम 251' हा स्मार्टफोन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Feb 20, 2016, 02:02 PM IST